ETV Bharat / bharat

Breaking News मुंबई पोलीस धमकी प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज

Maharashtra Breaking News live page 20 August 2022

author img

By

Published : Aug 20, 2022, 7:27 AM IST

Updated : Aug 20, 2022, 5:15 PM IST

17:14 August 20

मुंबई पोलीस धमकी प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मुंबई पोलिस ट्रॅफिक कंट्रोलला पाक-आधारित फोन नंबरवरून 26 11 सारख्या दहशतवादी हल्ल्याचा धमकीचा संदेश मिळाल्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध आयपीसीच्या कलम 506(2) अंतर्गत वरळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

14:54 August 20

सर्व पोलीस ठाणे व यंत्रणा सज्ज

सर्व पोलीस ठाणे व यंत्रणा सज्ज करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी रात्रभर कारवाई सुरु आहे. मुंबई पोलीस सतर्क झाले असून मुंबईतील सुरक्षा वाढवली आहे. पाकिस्तानातील नंबरवरून काल रात्री ११ ४५ वाजता वाहतूक नियंत्रण कक्षास धमकीचा मेसेज आला अशी माहिती मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी दिली.

11:56 August 20

नालासोपाऱ्यात भाजप कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला

नालासोपाऱ्यात भाजप कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला. चार ते पाच जणांनी धारदार शस्त्रांनी केला हल्ला. भाजप कार्यकर्ते अरुण श्रीवास्तव गंभीर जखमी. अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसात तक्रार केल्याच्या रागातून झाला हल्ला.

11:44 August 20

प्राचार्या डॉ उर्मिला परळीकर यांची चौकशी होणार

बीएड शासकीय महाविद्यालयात आदिवासी विद्यार्थ्यांना भेदभाव प्रकरण. प्रचार्यावर एट्रोसिटी कायदानुसार गुन्हा दाखल. आज संबंधित प्राचार्या डॉ उर्मिला परळीकर यांची चौकशी होणार. राज्य शासन शिक्षण विभागाकडून होणार आज चौकशी

11:20 August 20

बोटीवरील हत्यारांच्या प्रकरणी शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

3 एके-47 रायफल असलेली संशयित बोट 18 ऑगस्ट रोजी रायगड किनाऱ्यावर जप्त करण्यात आली होती. आता महाराष्ट्र एटीएसने शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ATS ने अधिकृत वाहिनीवरून बोटीशी संबंधित लोकांची संपूर्ण माहिती मागवली आहे.

10:56 August 20

गणेशोत्सव आणि दहीहंडी काळातील गुन्हे राज्य सरकार घेणार मागे

09:32 August 20

5 वर्षांच्या चिमुकलीचा मृतदेह नदीत आढळल्यानं खळबळ

नांदेड जिल्ह्यात अंध दाम्पत्याच्या 5 वर्षांच्या चिमुकलीचा मृतदेह नदीत आढळल्यानं खळबळ. गैरकृत्य करुन आरोहीची हत्या केल्याचा वडिलांना संशय. पोलीस तपास सुरू.

09:06 August 20

मुंबईत १५३ गोविंदा जखमी

मुंबईत १५३ गोविंदा जखमी. १३० गोविंदावर उपचार करून दिला डिस्चार्ज. २३ गोविंदावर अद्याप उपचार सुरू

07:22 August 20

Maharashtra Breaking News पुण्यात मोक्कातील आरोपीचा हवेत गोळीबार

पुण्यात मोक्कातील आरोपीने केली हवेत फायरींग. मोक्कातील आरोपीने केली सिंहगड रोडवर हवेत फायरींग केलीय. चेतन धेंडे असे फायरींग करणाऱ्या आरोपीचे नाव. सिंहगड रोडवरील महादेव नगरमध्ये केली फायरींग. दहशत पसरवण्यासाठी फायरींग.

Last Updated : Aug 20, 2022, 5:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.