ETV Bharat / bharat

MP Bypoll results LIVE : मध्यप्रदेशात भाजपाने राखली सत्ता, १७ जागांवर बाजी - मध्य प्रदेश पोट निवडणूक निकाल

Madhya Pradesh By Elections
मध्य प्रदेश पोट निवडणूक
author img

By

Published : Nov 10, 2020, 6:18 AM IST

Updated : Nov 11, 2020, 4:52 AM IST

04:47 November 11

मध्यप्रदेश पोटनिवडणूक: १९ जागांवर फुलले कमळ, तर ९ जागांवर काँग्रेस विजयी

मध्यप्रदेश येथील २८ मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपला १९, तर काँग्रेसला ९ जागा मिळाल्या आहेत.  

02:05 November 11

मध्य प्रदेशमध्ये दोन जागांचे निकाल येणे बाकी

मध्य प्रदेशमध्ये दोन जागांचे निकाल येणे बाकी आहे. या दोन जागा सोडून बाकी सर्व जागांचे निकाल घोषित झाले आहेत. अशी माहिती उप निवडणूक आयुक्त आशिष कुंद्रा यांनी दिली.

22:27 November 10

19 जागांवर फुलले कमळ तर आठ जागांवर काँग्रेस विजयी

21:25 November 10

डबरा मतदारसंघातून इमरती देवींचा पराभव, अटीतटीच्या लढतीत काँग्रेसचे सुरेश राजे विजयी

20:09 November 10

भाजपाचा १७ जागांवर तर काँग्रेसचा ७ जागांवर विजय. भांडेर येथे पुन्हा मतमोजणी करण्यात येत आहे.

18:40 November 10

काँग्रेसचा पाच जागांवर विजय. भांडेर येथे पुन्हा मतमोजणी करण्यात येत आहे. 

17:13 November 10

मध्यप्रदेशात सत्ता राखण्यात भाजपाला यश

मध्यप्रदेशात सत्ता राखण्यात भाजपाला यश आले आहे. बहुमसाठी भाजपाला आठ जागांची गरज होती. आत्तापर्यंत भाजपने ९ जागांवर विजय मिळवला आहे. तर काँग्रेसने दोन जागांवर बाजी मारली आहे. सत्ता स्थापन करण्याचे काँग्रेसचे स्वप्न भंग पावले आहे. सोबतच सोळा जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. 

16:46 November 10

नऊ जागांवर भाजपाचा विजय तर १६ जागांवर आघाडी, काँग्रेसने उघडले खाते 

15:06 November 10

तीन जागांवर भाजपाचा विजय 

14:11 November 10

हरदीप सिंह डंग विजयी

  • पोट निवडणुकीमध्ये भाजपाचा दुसरा विजय.
  • वासरामधून भाजपा उमेदवार हरदीप सिंह डंग विजयी.

14:06 November 10

आगरमधून काँग्रेस उमेदवार आघाडीवर

  • आगरमधून काँग्रेस उमेदवार विपिन वानखेडे आघाडीवर

14:03 November 10

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुरांनी केले अभिनंदन

  • भोपाळच्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी भाजपाचे अगोदरच अभिनंदन केले आहे.

13:48 November 10

मांधातामध्ये नारायण पटेल विजयी

  • खंडवाच्या मांधाता मतदार संघातून भाजपा उमेदवार नारायण पटेल विजयी.
  • काँग्रेस उमेदवार उत्तम पाल सिंह यांचा केला पराभव.

13:33 November 10

राजवर्धन सिंह दत्तीगावमधून आघाडीवर

 भाजपा उमेदवार राजवर्धन सिंह यांना 65 हजार 853 मते मिळाली आहेत.

  • काँग्रेस उमेदवार कमल सिंह पटेल यांना 42 हजार 797 मते मिळाली.
  • 14 व्या फेरी अखेर भाजपा उमेदवार 23 हजार 56 मतांनी पुढे.

13:09 November 10

एक वाजेपर्यंत २० जागांवर भाजपा आघाडीवर

  • मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये २० ठिकाणी भाजपा आघाडीवर आहे.
  • काँग्रेस ७ ठिकाणी पुढे आहे तर, बसपा एका ठिकाणी पुढे आहे.

13:03 November 10

भाजपा २० पेक्षा जास्त जागा जिंकेल - राजवर्धन सिंह

  • धारच्या बदनावर मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार राजवर्धन सिंह यांनी २० पेक्षा जास्त मिळवण्याचा दावा केला.

13:01 November 10

मत मोजणीतील कलांबाबत कांतिलाल भूरिया यांनी दिली प्रतिक्रिया

  • ईव्हीएममध्ये गडबड असल्याची कांतिलाल भूरिया यांनी शक्यता व्यक्त केली.

12:48 November 10

इंदुरच्या भाजपा कार्यालयाबाहेर जल्लोषाला सुरुवात

  • इंदुरच्या भाजपा कार्यालयाबाहेर जल्लोषाचे वातावरण
  • ढोल-ताश्यांच्या गजरात कार्यकर्ते आनंद व्यक्त करत आहेत.

12:47 November 10

भाजपा कार्यालयांमध्ये आनंदाचे वातावरण

शिवराज सिंह यांनी नेत्यांना खाऊ घातली मिठाई
  • येणाऱ्या कलामुळे भाजपा कार्यालयांमध्ये आनंदाचे वातावरण
  • मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी नेत्यांना खाऊ घातली मिठाई

12:41 November 10

सागरमधील मतमोजणी थांबली

  • सागरमध्ये काँग्रेस उमेदवाराच्या तक्रारीनंतर मत मोजणी थांबवली.

12:38 November 10

हाटपिपल्यामध्ये मतमोजणीची सहावी फेरी पूर्ण

  • भाजपाला मिळाली 25 हजार 148 मते.
  • काँग्रेसला मिळाली 20 हजार 167 मते.
  • भाजपा उमेदवार मनोज चौधरी काँग्रेसच्या राजवीर सिंह बघेल यांच्या पुढे.
  • 4 हजार 981 मतांनी आहेत चौधरी आघाडीवर

12:36 November 10

मांधातामध्ये मतमोजणीच्या १५ फेऱ्या पू्र्ण

मांधातामध्ये मतमोजणीच्या १५ फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत.

  • काँग्रेसला मिळाली 2 हजार 530 मते.
  • भाजपाला मिळाली 3 हजार 982 मते.
  • 18 हजार 792 मतांनी भाजपाचे नारायण पटेल आघाडीवर.

12:35 November 10

मत मोजणीत तीन मंत्री पिछाडीवर

मत मोजणीत तीन मंत्री पिछाडीवर आहेत.

  • ऐदल सिंह कंषाना
  • गिर्राज दंडोतिया
  • ओपीएस भदोरिया

12:33 November 10

सुरखीमध्ये थांबली मतमोजणी

  • सुरखी विधानसभा मतदारसंघामध्ये 4 फेऱ्यांनंतर भाजपा उमेदवार 8 हजार 430 मतांनी पुढे.
  • एका मशीनमध्ये आलेल्या अडचणीमुळे टेबल नंबर आठवर मत मोजणी थांबली.

12:31 November 10

इमरती देवी आघाडीवर

  • ग्वाल्हेरच्या डबरा मतदारसंघातून भाजपाच्या इमरती देवी 1 हजार 290 मतांनी आघाडीवर

12:15 November 10

बमोरीमधून भाजपा उमेदवार आघाडीवर

  • गुनाच्या बमोरीमधून भाजपा आघाडीवर आहे.
  • पाचव्या फेरीत काँग्रेसला मिळाले 1 हजार 839 मते.
  • भाजपाला मिळाली 4 हजार 463 मते
  • पाचव्या फेरी अखेर भाजपा उमेदवार महेंद्र सिंह सिसोदिया 8 हजार 661 मतांसह आघाडीवर

12:10 November 10

भाजपा उमेदवार राजवर्धन सिंह आघाडीवर

भाजपा उमेदवार राजवर्धन सिंह दत्तीगाव मतदार संघातून आघाडीवर

11:56 November 10

१२ वाजेपर्यंत १८ जागांवर भाजपा आघाडीवर

  • मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये १८ ठिकाणी भाजपा आघाडीवर आहे.
  • काँग्रेस ९ ठिकाणी पुढे आहे तर, बसपा एका ठिकाणी पुढे आहे.

11:53 November 10

भाजपा उमेदवार प्रद्युम्न सिंह तोमर आघाडीवर

  • ग्वाल्हेरमध्ये मतमोजणीची चौथी फेरी पूर्ण
  • भाजपा उमेदवार प्रदुम्न सिंह तोमर 3 हजार 233 मतांनी आघाडीवर

11:51 November 10

मुरैना मध्ये मतमोजणीची पाचवी फेरी पूर्ण

  • अंबाह विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार सत्यप्रकाश सखवार यांना मिळाली 3 हजार 833 मते.
  • भाजपा उमेदवार कमलेश जाटव यांनी मिळाली 1 हजार 203 मते.
  • बसप उमेदवार भानू प्रताप यांना मिळाली 1 हजार 116 मते.
  • पाचव्या फेरीत काँग्रेस उमेदवार 2 हजार 630 मतांनी आघाडीवर

11:45 November 10

ब्यावरामध्ये मत मोजणीच्या सात फेऱ्या पूर्ण

  • राजगढच्या ब्यावरामध्ये मत मोजणीच्या सात फेऱ्या पूर्ण झाल्या.
  • भाजपा उमेदवाराला मिळाले 3 हजार 133 मते.

11:37 November 10

भाजपाच करणार सरकार स्थापन - मंत्री भूपेंद्र सिंह

  • मत मोजणीचे कल येत आहेत, त्यात भाजपा विजयाच्या दिशेने जात आहे.
  • शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वात भाजपाच करणार सरकार स्थापन
  • बिहारमध्येही जनतेचा कल भाजपालाच

11:34 November 10

जीतू पटवारी उज्जेनमध्ये दाखल

  • माजी मंत्री जीतू पटवारी उज्जेनमध्ये दाखल झाले आहेत.
  • उज्जेनच्या अंगारेश्वर महादेव मंदिरात काँग्रेसच्या विजयासाठी त्यांनी अभिषेक केला.

11:32 November 10

भाजपा उमेदवार हरदीप सिंह डंग पुढे

  • मंदसौरमध्ये मतमोजणीच्या आठव्या फेरीनंतर भाजपा उमेदवार हरदीप सिंह डंग आघाडीवर आहेत.

11:32 November 10

नेपानगरमध्ये भाजपा आघाडीवर

  • नेपानगरमधून भाजपा उमेदवार सुमित्रा देवी कास्डेकर पुढे आहेत.

11:06 November 10

मत मोजणीवर मुख्यमंत्री शिवराज सिंह यांची नजर

  • कंट्रोल रूम मध्ये उपस्थित आहेत शिवराज
  • मत मोजणीवर मुख्यमंत्री शिवराज सिंह यांची नजर

11:03 November 10

भाजपा प्रदेशाध्यक्ष वीडी शर्मा यांचा विजयाचा दावा

भाजपा प्रदेशाध्यक्ष वीडी शर्मा
  • भाजपा प्रदेशाध्यक्ष वीडी शर्मा यांनी विजयाचा दावा केला आहे.
  • कमलनाथ यांना भास होत आहेत.

11:01 November 10

कमलनाथ यांना इमरती देवींचे प्रत्युत्तर

कमलनाथ स्वप्न पाहत आहेत. त्यांनी खुशाल पहावीत कोणी अडवणार नाही, असे इमरती देवी म्हणाल्या.

10:58 November 10

सांची मतदारसंघातून भाजपा उमेदवार आघाडीवर

  • प्रभुराम चौधरी 2 हजार 202 मतांनी पुढे
  • मत मोजणीच्या पहिल्या फेरीत काँग्रेसला मिळाली 2 हजार 179 मते तर, भाजपाला मिळाली 4 हजार 381 मते

10:43 November 10

१८ जागांवर भाजपा आघाडीवर

हरदीप सिंह डंग, भाजपा उमेदवार

10:38 November 10

दिमनी आणि अंबाहमध्ये काँग्रेस पुढे

  • दिमनीतून काँग्रेस उमेदवार रविंद्र सिंह तोमर आघाडीवर आहेत.
  • अंबाहतून काँग्रेसचे सत्यप्रकाश सखवार आघाडीवर

10:36 November 10

ग्वाल्हेरच्या तीन्ही जागांवर भाजपा आघाडीवर

  • मत मोजणीच्या दुसऱ्या फेरीमध्ये ग्वाल्हेरच्या तीन्ही जागांवर भाजपा आघाडीवर आहे.
  • प्रधुम्न सिंह तोमर 2 हजार 329 मतांनी पुढे.
  • मुन्नालाल गोयल 1 हजार 487 मतांनी पुढे.

10:34 November 10

दिग्विजय सिंहांना विजयाचा विश्वास

माजी मुख्यमंत्री, दिग्विजय सिंह
  • माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी विजय मिळवण्याचा विश्वास व्यक्त केला.
  • 28 जागांवर काँग्रेस विजयी होईल, असे सिंह म्हणाले.

10:24 November 10

१७ जागांवर भाजपा आघाडीवर

  • मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये १७ ठिकाणी भाजपा आघाडीवर आहे.
  • काँग्रेस ९ ठिकाणी पुढे आहे तर, बसपा दोन ठिकाणी पुढे आहे.

10:21 November 10

मुरैनातील जोरामध्ये भाजपा पुढे

  • भाजपा उमेदवार सुभेदार सिंह 1 हजार 367 मतांनी पुढे
  • भाजपाला मिळाली 2 हजार 954 मते
  • काँग्रेसला मिळाली 2 हजार 152 मते
  • बसपाला मिळाली 1 हजार 533 मते

10:19 November 10

भाजपा उमेदवार तुलसी सिलावट आघाडीवर

  • सावेर विधानसभा मतदार संघात मतमोजणीची दुसरी फेरी सुरू झाली.
  • भाजपा उमेदवार तुलसी सिलावट 5 हजार 516 मतांनी आघाडीवर.

10:09 November 10

१० वाजेपर्यंत १६ जागांवर भाजपा आघाडीवर

  • मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये १६ ठिकाणी भाजपा आघाडीवर आहे.
  • काँग्रेस १० ठिकाणी पुढे आहे.

10:07 November 10

इमरती देवी आघाडीवर

  • डबरा विधानसभा मतदार संघातून भाजपा उमेदवार इमरती देवी आघाडीवर आहेत.

10:05 November 10

ग्वाल्हेर आणि ग्वाल्हेर पूर्वमधून भाजपा आघाडीवर

  • ग्वाल्हेर विधानसभा मतदार संघातून भाजपा उमेदवार प्रद्यम्न सिंह तोमर पुढे
  • ग्वाल्हेर पूर्वमधून भाजपा उमेदवार मुन्नालाल गोयल पुढे

10:03 November 10

गुनामध्ये पहिली फेरी पूर्ण

भाजपा उमेदवार महेंद्र सिसोदियांना मिळाली 3 हजार 957 मते

  • काँग्रेस उमेदवार कन्हैया लाल अग्रवाल यांना मिळाली 3 हजार 231 मते
  • भाजपाला उमेदवार 726 मतांनी आघाडीवर आहे.

10:00 November 10

जौरा मतदार संघातून भाजपा आघाडीवर

  • मुरैनाच्या विधानसभा मतदार संघातून भाजपा पुढे
  • भाजलाला मिळाले 3 हजार 692 तर, काँग्रेसला 1हजार 525 मते मिळाली

09:59 November 10

मुरैनातील मतमोजणीची पहिली फेरी संपली

  • भाजपा उमेदवार रघुराज कंषाना - 610 मते
  • काँग्रेस उमेदवार राकेश मावई - 1 हजार 273 मते
  • बसपा उमेदवार रामप्रकाश राजोरिया - 3 हजार 451

09:50 November 10

  • काँग्रेस नऊ ठिकाणी पुढे आहे.
  • बसपाने एका जागेवर आघाडी मिळवली आहे.

09:41 November 10

इंदुरच्या सावेरमध्ये पहिली फेरी पूर्ण

  • एकूण 14 मतमोजणी केंद्रांतील मतमोजणी पूर्ण.
  • पहिल्या फेरीत तुलसीराम सिलावट यांना 5 हजार 426, प्रेमचंद गुड्डू यांना 3 हजार 13 मते. एकूण 8 हजार 666 मते.

09:38 November 10

आम्ही सत्याच्या बाजूने - कमलनाथ

कमलनाथ, माजी मुख्यमंत्री
  • काँग्रेस कार्यालयात पोहचले माजी मुख्यमंत्री कमलनाथ.
  • मध्यप्रदेशचे भविष्य सुरक्षित हातांमध्ये राहील.
  • माध्यमांनी सबुरीने घ्या तासाभरात काँग्रेस मुसंडी मारेल.

09:27 November 10

14 जागांवर भाजपा आघाडीवर

  • मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये 14 ठिकाणी भाजपा आघाडीवर आहे.
  • काँग्रेस चार ठिकाणी पुढे आहे.
  • बसपाने एका जागेवर आघाडी मिळवली आहे.

09:26 November 10

मांधातामधून भाजपा पुढे

  • मांधाता विधानसभा मतदारसंघातून भाजपा आघाडीवर आहे.
  • नारायण पटेल 1 हजार 907 मतांनी पुढे आहेत.

09:24 November 10

तुलसीराम सिलावट आघाडीवर

  • पहिली फेरी झाल्यानंतर सावेर विधानसभा मतदार संघात भाजपा उमेदवार आघाडीवर आहेत.
  • तुलसीराम सिलावट 2 हजार 397 मतांनी पुढे

09:09 November 10

गोविंद सिंह राजपूत आघाडीवर

  • सागरच्या सुरखी विधानसभा मतदार संघातून भाजपा उमेदवार गोविंद सिंह राजपूत पुढे
  • गोविंद सिंह राजपूत 3 हजार 90 मतांनी पुढे

09:06 November 10

हाटपिपल्यामधून काँग्रेस उमेदवार आघाडीवर

  • देवासच्या हाटपिपल्या येथे राजवीर सिंह बघेल आघाडीवर आहेत

08:55 November 10

भाजपाचे हरदीप सिंह डंग आघाडीवर

राजगढच्या ब्यावरामधून नारायण सिंह पवार आघाडीवर आहेत तर, मंदसोरमधून भाजपाचे हरदीप सिंह डंग पुढे आहेत.

08:54 November 10

नेपानगरमधून सुमित्रा कास्डेकर पुढे

  • नेपानगरमधून सुमित्रा कास्डेकर पुढे

08:53 November 10

तुलसी सिलावट आघाडीवर

  • इंदूरच्या सावेर विधानसभा मतदार संघातून भाजपाच्या उमेदवार तुलसी सिलावट आघाडीवर

08:47 November 10

मुरैना जिल्ह्यातील 5 विधानसभा जागांची मतमोजणी सुरू

  • मुरैना जिल्ह्यात 5 विधानसभा जागांसाठी मतमोजणी सुरू
  • लवकरच कल मिळण्यास होणार सुरुवात
  • 5 पैकी 3 जागा 'हॉट सीट' माणल्या जात आहेत. यातील दोन ठिकाणी एमपी सरकारचे दोन मंत्री आणि एका ठिकाणी सिंधियांचे समर्थक आमने-सामने.
  • दिमनी विधानसभा मतदार संघातून राज्यमंत्री गिर्राज डंडोतिया भाजपाच्याबाजून मैदानात आहेत.
  • मुरैनामधून भाजपाचे राघुराज कंषाना आणि काँग्रेसचे राकेश मवाई आमने-सामने आहेत.

08:39 November 10

ग्वाल्हेरमध्ये मतमोजणी सुरू

  • ग्वाल्हेरमध्ये तीन विधानसभा मतदार संघामध्ये मतमोजणी सुरू झाली आहे.
  • तीन्ही ठिकाणी ६ हजार ६५८ पोस्टल बॅलेटस् आहेत.
  • दुपारपर्यंत पोस्टल बॅलेटस् होतील पूर्ण
  • 8:30 वाजल्यापासून ईव्हीएमचीही मोजणी सुरू केली जाणार

08:24 November 10

इंदूरमध्ये मतमोजणीला सुरुवात

  • इंदूरमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
  • सुरुवातीला पोस्टल बॅलेटची मोजणी होत आहे.

08:14 November 10

अनूपुपुरमध्ये मतमोजणी सुरू

अनूपपुर विधानसभा मतदार संघातील पॉलीटेक्निक कॉलेजमध्ये पोस्टल बॅलेटची मोजणी सुरू 

  • 1 हजार 350 पोस्ट मतपत्रांची आणि 7 ईटीपीबीएसची मोजणी सुरू
  • 18 फेऱ्यांमध्ये येणार मत मोजणीचा निकाल
  • 8:30 वाजता सुरू होणार ईव्हीएम ची मत मोजणी

08:00 November 10

मत मोजणीला सुरुवात

मध्य प्रदेशात २८ जागांवर मतदान झाले होते. त्यासाठी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मतमोजणीच्या ठिकाणी काटेकोर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोरोना महामारीचा प्रभाव लक्षात घेता निवडणूक आयोगाने मतमोजणीच्या व्यवस्थेमध्ये काही बदल केले आहेत. अगोदर बॅलेट पेपरर्स होत आहे मोजणी नंतर होणार ईव्हीएमची मोजणी   

06:05 November 10

मध्यप्रदेशात भाजपाने राखली सत्ता, १७ जागांवर मारली बाजी

भोपाळ : मध्य प्रदेशात ३ नोव्हेंबरला २८ जागांवर पोटनिवडणुका पार पडल्या. या पोटनिवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. मध्य प्रदेशात शिवराज सिंह यांचे सरकार टिकणार, की पुन्हा कमलनाथ यांचे सरकार येणार हे या निवडणुकांच्या निकालावर ठरणार आहे. 'अ‌ॅक्सिस माय इंडिया'ने जाहीर केलेल्या एक्झिट पोलनुसार भाजपला १६ ते १८ जागा, तर काँग्रेसला १० ते १२ जागांवर यश मिळणार आहे. तर, भास्करच्या एक्झिट पोलनुसार, भाजपला १४ ते १६, तर काँग्रेसला १० ते १३ जागा मिळण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशमध्ये  २८ जागांसाठी ६६.३७ टक्के मतदान झाले होते.

या ठिकाणी झाली आहे निवडणूक -

1) सुमावली 2) मुरेना 3) दिमनी 4) अंबाह 5) मेहगाव 6) गोहद 7) ग्वाल्हेर 8) ग्वाल्हेर पूर्व 9) डबरा 10) भांडेर 11) करेरा 12) पोहरी 13) बामोरी 14) अशोकनगर 15) मुंगावली 16) सुरखी 17) सांची 18) अनूपपुर 19) सावेर 20) हाटपिपल्या 21) सुवासरा 22) बदनावर 23) आगर-मालवा 24) जोरा 25) नेपानगर 26) मलहारा 27) मंधाता 28) ब्यावर

Last Updated : Nov 11, 2020, 4:52 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.