ETV Bharat / bharat

Minor Girl Sexually Assault: मुख्याध्यापकाच्या ड्रायव्हरकडून बालवाडीतील चिमुरडीवर बलात्कार, आरोपीला पालकांनी बदडले!

बंजारा हिल्स भागात एका शाळेच्या मुख्याध्यापकाच्या चालकाने चार वर्षांच्या एलकेजी विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार ( Minor Girl Sexually Assault) केल्याचा आरोप आहे. पीडितेच्या पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी चालकाला अटक (sexual assault accused arrested hyderabad) केली. चालकाच्या कृत्यामुळे चिमुकली मुलगी बेशुद्ध झाल्याचे सांगण्यात येत आहे. आईने मुलीला विचारले असता तिला घडलेला प्रकार कळला. (LKG Girl sexually assaulted in Hyderabad ) (Hyderabad Crime)

Minor Girl Sexually Assault
Minor Girl Sexually Assault
author img

By

Published : Oct 19, 2022, 1:13 PM IST

हैदराबाद (तेलंगणा): हैदराबादमधून मंगळवारी एक लाजीरवाणी घटना उघडकीस (LKG student sexually assaulted hyderabad) आली . बंजारा हिल्स भागात एका शाळेच्या मुख्याध्यापकाच्या चालकाने चार वर्षांच्या एलकेजी विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार ( Minor Girl Sexually Assault) केल्याचा आरोप आहे. पीडितेच्या पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी चालकाला अटक (sexual assault accused arrested hyderabad) केली. चालकाच्या कृत्यामुळे चिमुकली मुलगी बेशुद्ध झाल्याचे सांगण्यात येत आहे. आईने मुलीला विचारले असता तिला घडलेला प्रकार कळला. (LKG Girl sexually assaulted in Hyderabad ) (Hyderabad Crime)

दोन महिन्यांपासून सुरू होते गैरवर्तन - घटनेची माहिती मिळताच पीडितेच्या नातेवाईक आणि मित्रांनी चालक रजनी कुमारला मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस आणि कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, चार वर्षांची एलकेजी मुलगी बंजारा हिल्स येथील शाळेत शिकत आहे. शाळेच्या मुख्याध्यापकाचा ड्रायव्हर सुमारे दोन महिन्यांपासून मुलीशी गैरवर्तन करत होता (LKG Girl rape Hyderabad). या घटनेमुळे संतप्त कुटुंबीयांनी एकदा शाळेच्या मुख्याध्यापकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप केला.

हैदराबादमध्ये एलकेजी विद्यार्थिनीचा लैंगिक छळ

बलात्काराचा गुन्हा दाखल - माहिती मिळताच बंजारा हिल्स पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी अंबिका आणि मनोज कुमार घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी चालक रजनी कुमारला अटक केली. पोलिसांनी मुख्याध्यापक आणि शाळेतील कर्मचाऱ्यांची चौकशी केली. बंजारा हिल्स पोलीस ठाण्याचे निरीक्षक नरेंद्र यांनी सांगितले की, पीडित चिमुकलीला मदत केंद्रात हलवण्यात आले असून आरोपीविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिकांची घोषणाबाजी - स्थानिक लोकांनी बंजारा हिल्स पोलीस ठाणे गाठून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी घोषणाबाजी केली. माजी आमदार रामुलू नाईक यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या अनेक नेत्यांनीही आंदोलन केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.