ETV Bharat / bharat

Keshav Upadhye on Goa Election:उत्पल पर्रीकर पक्षविरोधी भूमिका घेणार नाही- केशव उपाध्ये

author img

By

Published : Jan 20, 2022, 5:13 PM IST

Updated : Jan 20, 2022, 6:34 PM IST

पणजी मतदारसंघातून विद्यमान आमदार बाबूश मोन्सेरात ( MLA Babush Monserrate ) यांना तिकीट देण्यात आले आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना ( No election ticket to Utpal Parrikar ) पणजीतून उमेदवारी देण्यात आलेली नाही. भाजपने उमेदवारी न दिल्यास आपण काय करणार, असे अनेकवेळा उत्पल यांना विचारण्यात आले होते. त्यावर त्यांनी अपक्ष का होईना; पण निवडणूक लढण्याचा ठाम निर्धार असल्याचे बोलून दाखविले होते

केशव उपाध्ये

पणजी- गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने ३४ उमेदवारांची यादी ( Goa BJP Assembly candidate list ) जाहीर केली. गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत साखळीतून ( Pramod Sawant in Goa assembly election ) निवडणूक लढविणार आहेत. तर उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर मडगावमधून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा भाजपने ( Manohar Ajagaonkar in Assembly election ) केली आहे.

पणजी मतदारसंघातून विद्यमान आमदार बाबूश मोन्सेरात ( MLA Babush Monserrate ) यांना तिकीट देण्यात आले आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना ( No election ticket to Utpal Parrikar ) पणजीतून उमेदवारी देण्यात आलेली नाही. भाजपने उमेदवारी न दिल्यास आपण काय करणार, असे अनेकवेळा उत्पल यांना विचारण्यात आले होते. त्यावर त्यांनी अपक्ष का होईना; पण निवडणूक लढण्याचा ठाम निर्धार असल्याचे बोलून दाखविले होते. ‘आता माघार नाही’ अशा शब्दात त्यांनी भूमिका घेतली आहे.

हेही वाचा-BJP Accuses Shiv Sena : राणीच्या बागेत 'पेंग्विन' टोळीचा १०६ कोटींचा दरोडा - आमदार मिहीर कोटेचा यांचा आरोप

पर्रिकर यांना अन्य मतदारसंघाचा पर्याय-भाजप
दरम्यान, यावर फडणवीस यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही उत्पल पर्रीकर यांना पर्याय दिला होता. पण त्यांनी पहिला पर्याय नाकारला. आम्ही त्यांच्याशी बोललो. त्यांनी दिलेला पर्याय मान्य करायला हवा, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. उत्पल पर्रीकर पक्षविरोधी कोणताही निर्णय घेणार नसल्याने पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सांगितले. उत्पल पर्रीकर पक्षविरोधी कोणताही निर्णय घेणार नसल्याने पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सांगितले.
हेही वाचा-Seven ZP teachers corona positive : लाडगाव जिल्हा परिषद शाळेतील 7 शिक्षक पॉझिटिव्ह

पराभुतांना पुन्हा संधी
पर्ये मतदारसंघातून आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या पत्नी दिव्या यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. उपमुख्यमंत्री चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर यांच्या पत्नी सावित्री यांना मात्र सांगे मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलेली नाही. मागील निवडणुकीत पराभूत झालेले गणेश गावकर, सुभाष फळदेसाई, रमेश तवडकर, दयानंद मांद्रेकर यांना भाजपने या निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. विधानसभेचे उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे.

हेही वाचा-सोमवारपासून सुरू होणार राज्यातील शाळा - वर्षा गायकवाड

अनेक मंत्र्यांचा पत्ता कट
सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक प्रभू पाऊसकर यांनाही भाजपने उमेदवारी दिलेली नाही. वेळ्ळी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे जलसंपदामंत्री फिलीप नेरी रॉड्रिग्स यांना आता भाजप सोडण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यांच्या मतदारसंघातही अन्य उमेदवार भाजपने निश्चित केला आहे.Body:गोवा विधानसभा निवडणुकीसाठी आज भाजपने ३४ उमेदवारांची यादी जाहीर केली. गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत साखळीतून निवडणूक लढवणार आहेत. तर उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर मडगावमधून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा भाजपने केली आहे. दरम्यान, पणजी मतदारसंघातून विद्यमान आमदार बाबूश मोन्सेरात यांना तिकीट देण्यात आले आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना पणजीतून उमेदवारी देण्यात आलेली नाही.Conclusion:

Last Updated : Jan 20, 2022, 6:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.