ETV Bharat / bharat

Vande Mataram On Phone 28 वर्षांपासून त्या फोनवर बोलण्याची सुरुवात करतात वंदे मातरमने, झाबुआतील शिक्षिका चर्चेत

author img

By

Published : Aug 17, 2022, 5:18 PM IST

झाबुआमध्ये एक महिला शिक्षिका देवयानी नायक Jhabua teacher Devyani Nayak आहे ज्या गेल्या २८ वर्षांपासून फोनवर बोलताना हॅलो न म्हणता वंदे मातरमने बोलण्यास प्रारंभ करतात. नेहमी बोलत असतानाही त्या वंदे मातरम म्हणूनच बोलण्यास सुरुवात करतात. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी फोनवर बोलताना वंदे मातरम म्हणण्याचे आदेश काढल्याने राज्यात वेगळाच वाद सुरू झाला असताना 28 वर्षापासून वंदे मातरम म्हणणाऱ्या या महिला शिक्षिकेचे नाव पुढे आहे आहे. Don't Say Hello On Phone

Teacher
Teacher

झाबुआ महाराष्ट्रातील सरकारी अधिकाऱ्यांना आता हॅलो ऐवजी वंदे मातरम ने फोनवर संभाषण सुरू करण्याचे आदेश नुकतेच दिलेले असले तरी, मध्यप्रदेशच्या झाबुआ येथील एक महिला शिक्षिका देवयानी नायक Jhabua teacher Devyani Nayak गेल्या २८ वर्षांपासून अभिवादन करण्याची हीच पद्धत अवलंबत आहेत. महाराष्ट्र सरकारचे नवनियुक्त सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आदेशानंतर त्या मध्यप्रदेशात प्रसिद्धीच्या झोतात आल्या आहेत. Don't Say Hello On Phone

फोनवर बोलताना वंदे मातरम् म्हणायला हवे

अशाप्रकारे वंदे मातरम बोलायला सुरुवात झाली 1994 मध्ये झाबुआच्या सरकारी उमवी रतिलाई या सहाय्यक शिक्षिका देवयानी नायक यांच्या घरी पहिल्यांदा लँड लाईन टेलिफोन बसवण्यात आला. तेव्हापासूनच त्यांनी हॅलो ऐवजी म्हणून वंदे मातरम् म्हणायला सुरुवात केली. आता मोबाईल फोन आले असले तरी त्यांच्या शुभेच्छांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. वंदे मातरम हा शब्द आता त्यांच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. अशा प्रकारे अभिवादन करण्याचा विचारही त्यांच्या मनात आला कारण त्या सुरुवातीपासूनच हिंदी साहित्याशी निगडीत आहेत. घरात टेलिफोन लावल्यावर हॅलो ऐवजी दुसरा कुठलातरी हिंदी शब्द वापरावा असे वाटल्याने त्यांनी वंदे मातरम् बोलायला सुरुवात केली, असे शिक्षिका देवयानी नायक सांगतात. हिंदीवर माझे नितांत प्रेम आहे, त्यामुळे मी बोलण्याची सुरुवात वंदे मातरमने करते, असे त्या सांगतात.

वंदे मातरम बोलण्यासाठी प्रवृत्त करते देवयानी सांगतात की, आम्ही आमच्या ओळखीच्या, मित्र आणि नातेवाईकांशी संपर्क साधण्यासाठी टेलिफोन किंवा मोबाईल वापरतो आणि जेव्हा आम्ही त्यांच्याशी हिंदीत बोलतो तेव्हा हॅलो का म्हणावे? मी इतर लोकांनाही वंदे मातरम म्हणायला सांगते, प्रोत्साहित करते.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मंत्र्यांनी दिले आदेश महाराष्ट्राचे नवनियुक्त सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतेच राज्य सरकारच्या सर्व अधिकाऱ्यांना फोनवर हॅलो न करता वंदे मातरम् बोलून संभाषण सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्र सरकारच्या या आदेशानंतर शिक्षिका देवयानी नायक आणि त्यांची फोनवर गेल्या 28 वर्षापासून वंदे मातरम् म्हणण्याचा विषय चर्चेत आला आहे.

हेही वाचा - Sudhir Mungantiwar आता सरकारी कर्मचाऱ्यांना हॅलो ऐवजी वंदे मातरमने करावी लागणार संभाषणाची सुरुवात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.