नवी दिल्ली: बुलेट ट्रेन ही भारताचे आर्थिक केंद्र मुंबईला अहमदाबादशी (Mumbai to Ahmedabad) जोडणारा एकनिर्मानाधीन हाय-स्पीड रेल्वे मार्ग आहे. याच्या बांधकामात सहसा, गर्डरला चेन पुलीने टांगले जाते आणि दोरीच्या साहाय्याने गर्डरचे फिरणे हाताने नियंत्रित केले जाते. पण मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल कॉरिडॉरच्या निर्मितीत नवीन तंत्रज्ञानाचा ( new construction technologies in railways) उपयोग करून प्रथमच गर्डर लाँचर लावण्यात आले आहेत. तो पुर्ण झाल्यानंतर भारतातील पहिला हाय-स्पीड रेल्वे मार्ग असेल. नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडची स्थापना 12 फेब्रुवारी 2016 रोजी कंपनी कायदा, 2013 अंतर्गत भारतात हाय-स्पीड रेल कॉरिडॉरला वित्तपुरवठा, बांधकाम, देखभाल आणि व्यवस्थापन करण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे.
बुलेट ट्रेनचे माॅडेल हे 'स्पेशल पर्पज व्हेइकल' म्हणून तयार करण्यात आले आहे यात केंद्र सरकारच्या सहभागासह रेल्वे मंत्रालय आणि गुजराथ आणि महाराष्ट्र सरकारचा सहभाग आहे. हाय-स्पीड रेल (एचएसआर) प्रकल्प, एक तांत्रिक चमत्कार असण्याव्यतिरिक्त, प्रवासाच्या वेळेत बचत, वाहन चालवण्याचा खर्च, प्रदूषणात घट, यांसारखे अनेक प्रमाणीय फायदे घेऊ शकतात.रोजगार निर्मिती, अपघातात घट, वाढिव सुरक्षा, प्रदान करणारा राहणार आहे.
-
India's bullet train: Union Minister mentions new construction technologies in railways
— ANI Digital (@ani_digital) April 8, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI Story | https://t.co/UM9fekn2BS pic.twitter.com/PXuzuUOJQN
">India's bullet train: Union Minister mentions new construction technologies in railways
— ANI Digital (@ani_digital) April 8, 2022
Read @ANI Story | https://t.co/UM9fekn2BS pic.twitter.com/PXuzuUOJQNIndia's bullet train: Union Minister mentions new construction technologies in railways
— ANI Digital (@ani_digital) April 8, 2022
Read @ANI Story | https://t.co/UM9fekn2BS pic.twitter.com/PXuzuUOJQN