ETV Bharat / bharat

Cricketer Suryakumar Yadav : सूर्याची श्रीलंकेविरुद्ध धडाकेबाज खेळी ; सात महिन्यांत ठोकले तिसरे शतक

टी-20 मालिकेतील (India vs Sri Lanka t 20 match) तिसऱ्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा 91 धावांनी पराभव करत मालिका 2-1 अशी जिंकली. मालिकेतील शेवटच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने कारकिर्दीतील तिसरे शतक (cricketer Suryakumar Yadav) झळकावले. या शतकी खेळीसाठी यादवची सामनावीर म्हणून निवड करण्यात (Suryakumar Yadav Hit third century) आली आहे.

Suryakumar Yadav
सूर्यकुमार यादव
author img

By

Published : Jan 8, 2023, 9:08 AM IST

Updated : Jan 8, 2023, 9:31 AM IST

राजकोट : भारताने श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिका जिंकून नवीन वर्षाची शानदार सुरुवात केली (India vs Sri Lanka t 20 match) आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारताने मालिकेत श्रीलंकेचा 2-1 असा पराभव केला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 228 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ 16.4 षटकांत 137 धावांवर पराभव झाला. भारताच्या या विजयात सूर्यकुमार यादवने महत्त्वाची भूमिका (Suryakumar Yadav Hit third century) बजावली.

T20 मध्ये शानदार षटकार : सूर्यकुमार यादवने गेल्या वर्षी जुलैमध्ये नॉटिंगहॅमच्या मैदानावर टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पहिले शतक झळकावले (cricketer Suryakumar Yadav) होते. त्याने इंग्लंडविरुद्ध 117 धावा केल्या होत्या. त्यानंतर नोव्हेंबर 2022 मध्ये त्याने न्यूझीलंडविरुद्ध नाबाद 111 धावांची खेळी केली. त्याचे सात महिन्यांतील हे तिसरे शतक आहे. कमी कालावधीत तीन टी-२० शतके झळकावणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. रोहित शर्मा टी-20 मध्ये चार शतके झळकावून पहिल्या स्थानावर आहे. सूर्या ज्या पद्धतीने खेळत आहे, तो लवकरच रोहित शर्माला मागे टाकून नवीन विक्रम रचणार (Suryakumar Yadav third century) आहे.

सामनावीर म्हणून निवड : या शतकी खेळीसाठी यादवची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. त्याने 3 सामन्यांच्या मालिकेत एका शतकासह 170 धावा (suryakumar yadav 100) केल्या. त्याचवेळी, अक्षर पटेलची 'प्लेयर ऑफ द सिरीज' पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. अक्षरने 3 सामन्यात 117 धावा केल्या आणि 3 बळी (t 20 Cricket match) घेतले.

क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर : सूर्याने आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 1500 धावा पूर्ण केल्या आहेत. त्याने हा पराक्रम 45व्या सामन्याच्या 43व्या डावात केला (india vs sri lanka live score) आहे. फक्त केएल राहुल आणि विराट कोहली टी-20 मध्ये त्याच्यापेक्षा वेगाने 1500 धावा करू शकले आहेत. विराट आणि राहुलने 39-39 डावात या धावा केल्या. सूर्या आयसीसी टी-20 क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर (Suryakumar Yadav Hit third century) आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात प्रभावी कामगिरी : मंगळवारी मुंबईत श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात दोन्ही फलंदाजांनी प्रभावी कामगिरी केल्यानंतर गुणतालिकेत वरच्या स्थानावर पोहोचले (suryakumar yadav century) होते. भारताने हा सामना दोन धावांनी जिंकला होता. हुड्डा 23 चेंडूत नाबाद 41 धावा केल्यानंतर 40 स्थानांनी चढून 97 व्या स्थानावर पोहोचला होता, तर किशनला क्रमवारीत अव्वल क्रमांकावर 37 धावा केल्याबद्दल बक्षीस मिळाले (Suryakumar Yadav) होते.

Last Updated : Jan 8, 2023, 9:31 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.