ETV Bharat / bharat

Rakshabandhan 2022 अशी सजवा रक्षाबंधन थाळी - रक्षाबंधन 2022

रक्षाबंधनाच्या (Rakshabandhan 2022) दिवशी पूजेच्या थाळीचे (ताट) स्वतःचे महत्त्व आहे. आज आम्ही तुम्हाला या दिवशी थाळी (HOW TO DECORATE RAKSHABANDHAN THALI ) कशी सजवायची ते सांगणार आहोत.

Rakshabandhan 2022
रक्षाबंधन थाळी
author img

By

Published : Aug 7, 2022, 5:30 PM IST

Updated : Aug 11, 2022, 6:59 AM IST

रक्षाबंधन (Rakshabandhan 2022) हा सण भारतीय संस्कृतीचा (HOW TO DECORATE RAKSHABANDHAN THALI ) असा सण आहे. ज्याच्या रेशमी धाग्यात भाऊ-बहिणीचे नाते जोडले जाते आणि हा धागा भावा-बहिणीला आयुष्यभर बांधून ठेवतो. श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधन साजरे केले जाते. वेगवेगळ्या ठिकाणी आणि लोकपरंपरेनुसार रक्षाबंधन हा सण वेगवेगळ्या स्वरूपात साजरा केला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर रक्षासूत्र (rakhi) बांधतात. आणि त्याच्या दीर्घायुष्य व आनंदी आयुष्यासाठी शुभेच्छा देतात. त्या बदल्यात भाऊ त्यांच्या बहिणींना भेटवस्तू देतात. भारतात, हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो (Rakshabandhan 2022).

यंदा कोणत्या नक्षत्रात साजरी होणार रक्षाबंधन : यावेळी श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन धनिष्ठा नक्षत्रात साजरे केले जाईल. ज्योतिष शास्त्रानुसार या वर्षी रक्षाबंधनाला मोठा योगायोग असणार आहे. यावेळी राखीवर भाद्रची सावली नसल्यामुळे बहिणींना दिवसभर रक्षाबंधनाची थाळी सजवता येणार आहे.

रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त: श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाची पौर्णिमा तिथी गुरुवार, ११ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३८ वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवारी, १२ ऑगस्ट रोजी सकाळी ७.०५ वाजता समाप्त होईल. उदयतिथीला सण साजरा करण्याच्या नियमानुसार 11 ऑगस्टला रक्षाबंधन सण साजरा केला जाणार आहे. ११ ऑगस्ट रोजी सकाळी ८.५१ ते रात्री ९.१९ या वेळेत बहिणी आपल्या भावांना राखी बांधू शकतात.

रक्षाबंधनाचा शुभ योग : रक्षाबंधनाच्या दिवशी चंद्र मकर राशीत राहील आणि घेरभ नक्षत्रासोबत शोभन योगही होईल. त्याच वेळी, भाद्र कालावधी वगळता, राखी बांधण्यासाठी तुम्हाला पूर्ण 12 तास मिळतील. या तिथीला भद्रा काळ आणि राहू कालचे विशेष महत्त्व आहे. भद्रा काळ आणि राहू कालात राखी बांधली जात नाही. कारण या काळात शुभ कार्य वर्ज्य मानले जाते. असे म्हणतात की, या काळात कोणतेही शुभ कार्य केल्याने त्यात यश मिळत नाही.

अशी सजवा रक्षाबंधन थाळी

  1. भावाला राखी बांधायची.
  2. टिळा लावणयासाठी कुंकू, अक्षदा

3. नारळ

4. गोड पदार्थ

5. डोक्यावर ठेवायला लहान रुमाल किंवा टोपी

6. भेट वस्तु

7. आरती करणे

हेही वाचा : Friendship Day 2022 : ‘रूप नगर के चीते’ मधील करण परब आणि कुणाल शुक्लची मैत्री

Last Updated : Aug 11, 2022, 6:59 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.