ETV Bharat / bharat

Horoscope Today : या राशीच्या लोकांना दूरचा प्रवास घडणार, वाचा राशीभविष्य - 12 राशींचा दिवस

कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण ईटीव्ही भारतवरील या राशी भविष्यात आपण जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल कशी मिळेल. तुमची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 23 जूलैच्या दैनिक कुंडलीत राशी भविष्य कसे असेल ते जाणून घेऊ.

Horoscope
राशी भविष्य
author img

By

Published : Jul 22, 2023, 10:20 PM IST

Updated : Jul 23, 2023, 6:16 AM IST

मेष : चंद्र 22 जुलै, 2023 शनिवारच्या दिवशी सिंह राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी असेल. आज आपणास शारीरिक व मानसिक थकवा जाणवेल. कामाच्या मानाने यशप्राप्ती कमी झाल्याने हताश होण्याची वेळ येईल. सुट्ट्या संबंधी थोडे चिंतित राहाल. कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष होईल. शक्यतो प्रवास टाळा. पचना विषयीच्या तक्रारी उदभवतील. आपण ठरविलेले काम कोणाचे नुकसान तर करणार नाही ना? याकडे लक्ष द्यावे लागेल.

वृषभ : आपल्या राशी पासून चंद्र चौथा स्थानी असेल. आज आपण प्रत्येक काम आत्मविश्वास व दृढ मनोबलाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल. वडिलांकडून आपणास काही लाभ होईल. विद्यार्थी अभ्यासात उत्तम यश मिळेल. संततीचे शिक्षण व अन्य बाबी ह्यासाठी खर्च होईल. आजचा दिवस कलाकार व खेळाडू ह्यांना आपले कौशल्य दाखवण्यासाठी अनुकूल आहे. सरकारी कामातून फायदा होईल.

मिथुन : आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी असेल. आजचा दिवस नवीन योजना सुरु करण्यास उत्तम आहे. व्यावसायिकांना सरकारकडून लाभ मिळेल. तसेच नोकरदारांना वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. भावंडे व शेजारी ह्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध राहतील. स्वास्थ्य टिकून राहील. दूरच्या प्रवासाचे बेत ठरतील. प्रतिस्पर्ध्यावर विजय प्राप्त कराल. दिवसभर वेगाने घडणार्‍या घटनात व्यग्र राहाल.

कर्क : आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी असेल. आज आपण शारीरिक व मानसिक अस्वस्थता अनुभवाल. मनात नकारात्मक विचार निर्माण होतील. गैरसमजातून काही मतभेद होतील. कौटुंबिक वातावरण गढूळ होईल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागणार नाही. खर्च वाढतील. अवैध वर्तना पासून दूर राहणे हितावह राहील.

सिंह : आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी असेल. आज भरपूर आत्मविश्वास व दृढ निर्णयशक्ती ह्यांच्या जोरावर कोणतेही काम लगेच निर्णय घेऊन पूर्ण कराल. समाजात मान - प्रतिष्ठा वाढेल. वडील तसेच भावना प्रधान लोकांचा सहयोग प्राप्त होईल. मन आनंदी राहील. तरी सुद्धा स्वभावातील रागीटपणा व अहंभावामुळे कामे बिघडवणार नाहीत ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. प्रकृतीच्या किरकोळ तक्रारी राहतील.

कन्या : आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी असेल. आज शारीरिक अस्वस्थते बरोबरच मानसिक चिंता वाढेल. डोळ्यासंबंधी तक्रार निर्माण होईल. कुटुंबियांशी मतभेद होतील. कठोर बोलणे व गर्व ह्यामुळे कोणाशी भांडण होणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. अचानक खर्च वाढतील. नोकरी करणार्‍यांनी आपल्या हाताखाली काम करणाऱ्या व्यक्तींपासून दूर राहावे. आज कोर्ट- कचेरी पासून दूर राहणे हितकर होईल.

तूळ : चंद्र 22 जुलै, 2023 शनिवार च्या दिवशी सिंह राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी असेल. आज विविध क्षेत्रातून फायदा मिळाल्याने शारीरिक व मानसिक दृष्टया आपण आनंदी व स्वस्थ राहाल. मित्रांचा सहवास, एखाद्या रम्य ठिकाणास भेट हे आज नक्की घडेल. वैवाहिक जीवनात सुख - शांतीचा अनुभव येईल. स्त्री मित्रांचा सहवास घडेल. उत्तम वैवाहिक सुख मिळेल. अविवाहीतांचे विवाह जुळतील.

वृश्चिक : आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी असेल. आज आपले प्रत्येक काम निर्विघ्नपणे पार पडेल. घरगुती जीवनात आनंद भरून राहील. मान - सन्मान उचांवेल. नोकरी - व्यवसायात प्रगती होईल. वरिष्ठ व वडिलधार्‍यांकडून फायदा होईल. धनलाभ होईल. व्यापारी वर्गाचे येणे वसूल होईल. संततीची प्रगती ऐकून मन खूष होईल. शारीरिक स्वास्थ्य टिकून राहील. मित्र, स्नेही ह्यांच्याकडून फायदा होईल.

धनू : आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी असेल. शरीरात थकवा, उबग व बेचैनी राहील. प्रकृती साधारण राहील. मन चिंतित असेल. आज शक्यतो प्रवास टाळावेत. संतती विषयी चिंता निर्माण होईल. नशिबाची साथ मिळणार नाही. नोकरीत वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद टाळा. आज कोणतेही धाडस करू नका.

मकर : आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज आहाराकडे लक्ष द्यावे लागेल, अन्यथा प्रकृतीत बिघाड होऊ शकेल. आजाराच्या तपासण्या, प्रवास किंवा व्यापारातील कामे यासाठी पैसा खर्च होईल. नकारात्मक विचार व राग दूर ठेवल्यास संकटापासून आपला बचाव करू शकाल. भागीदारांशी मतभेद संभवतात. नोकरी - व्यवसायातील वातावरण प्रतिकूल राहील. नवीन संबंध जोडताना सावध राहावे.

कुंभ : आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस भरपूर आत्मविश्वास व दृढ मनोबल ह्यामुळे प्रणयाराधनेत आपण रंगून जाल. भिन्नलिंगी व्यक्तींचा परिचय होऊन त्यांच्याशी मैत्री निर्माण होईल. आनंददायी सहल, प्रवास, स्वादिष्ट भोजन व नवे कपडे आपला आनंद द्विगुणीत करतील. सार्वजनिक मान - सन्मान वाढेल. विवाहितांना उत्तम वैवाहिक सौख्य उपभोगता येईल. भागीदारीत लाभ संभवतो.

मीन : आपल्या राशीपासून चंद्र सहावा स्थानी असेल. आज घरातील वातावरण सुख शांतीचे असल्यामुळे दैनंदीन कामे आपण आत्मविश्वास पूर्वक उत्तम प्रकारे करू शकाल. आज आपणास संताप व बोलणे ह्यावर संयम ठेवावा लागेल. नोकरीत सहकारी व हाताखालचे लोक ह्यांचे अपेक्षित सहकार्य लाभेल. स्वास्थ्य उत्तम राहील.

Last Updated : Jul 23, 2023, 6:16 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.