ETV Bharat / bharat

Saina Nehwal on Actor Siddharth tweet : अखेर अभिनेता सिद्धार्थने वादग्रस्त ट्विटबाबत मागितली माफी, सायना नेहवाल म्हणाली... - अभिनेता सिद्धार्थ वादग्रस्त सायना नेहवाल ट्विट

बॅडमिंटनपटू सायना नेहवाल म्हणाली, की अभिनेता सिद्धार्थने प्रथम ( Actor Siddharth tweet controversy ) काहीतरी म्हटले. त्यानंतर माफी मागितली आहे. ते काय व्हायरल झाले, हेदेखील माहित नाही. मी ट्विटरवर ट्रेडिंग असल्याचे ( Saina Nehwal on trending on Twitter ) पाहून मला खूप आश्चर्य वाटले.

अभिनेता सिद्धार्थ सायना नेहवाल
अभिनेता सिद्धार्थ सायना नेहवाल
author img

By

Published : Jan 12, 2022, 4:36 PM IST

Updated : Jan 13, 2022, 2:36 PM IST

नवी दिल्ली - अभिनेता सिद्धार्थने वादग्रस्त ट्विट ( Actor Siddharth tweet controversy ) केल्याबद्दल माफी मागितली आहे. त्याबद्दल बॅडमिंटनपटू सायना नेहवालने ( Badminton player Saina Nehwal on Siddharths apology ) प्रतिक्रिया दिली आहे.

बॅडमिंटनपटू सायना नेहवाल म्हणाली, की अभिनेता सिद्धार्थने प्रथम काहीतरी म्हटले. त्यानंतर माफी मागितली आहे. ते काय व्हायरल झाले, हेदेखील माहित नाही. मी ट्विटरवर ट्रेडिंग असल्याचे ( Saina Nehwal on trending on Twitter ) पाहून मला खूप आश्चर्य वाटले. सिद्धार्थने माफी मागितल्याने आनंद असल्याचेही ( Happy that Siddharth has apologized ) सायनाने म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेत पंजाबमध्ये मोठी त्रुटी निर्माण झाली होती. त्याबाबत राष्ट्रीय महिला आयोगाने अभिनेता सिद्धार्थचे ट्विटर अकाउंट बंद करावे, असे पत्र ट्विटर इंडियाला लिहिले आहे.

हेही वाचा-Saina On Siddharth Tweet : सिद्धार्थच्या ट्विटवर सायनाची प्रतिक्रिया; म्हणाली, अभिनेता म्हणून आवडायचा पण...

सायना नेहवालने ही दिली प्रतिक्रिया

अभिनेता सिद्धार्थने बुधवारी सायना नेहवालची माफी मागितली आहे. ही अभिनेत्याला जाणीव झाल्याबद्दल सायनाने आनंद व्यक्त केला आहे. सायनाने म्हटले आहे, की मी त्याच्याशी अजून बोलले नाही. पण, त्याने माफी मागितल्याने आनंदी आहे. पहा, ती महिलेबाबत टिप्पणी आहे. त्याने महिलेला असे टार्गेट करू नाही. ठीक आहे, मला त्याबाबत त्रास झाला नाही. मी माझ्याजागी आनंदी आहे. त्याला देवाकडून आशिर्वाद मिळो, अशी सदिच्छाही सायनानेही व्यक्त केली आहे.

अभिनेता सिद्धार्थने माफीत काय म्हटले?

अभिनेता सिद्धार्थने सायनाची माफी मागितली आहे. त्याने म्हटले, की मला माझ्या उद्धट विनोदाबाबत माफी मागण्याची इच्छा आहे. मी तुझ्या ट्विबद्दल प्रतिक्रिया दिली होती. मी तुझ्याशी अनेक बाबतीत कदाचित असहमत असेन. मात्र, मी तुझे ट्विट वाचत असताना निराशेत आणि रागात असलो माझी पद्धत आणि शब्दांचे समर्थन होऊ शकत नाही. मला माहित आहे, माझ्यात अधिक लवचिकता आहे. विनोदासाठी स्पष्टीकरण द्यायचे झाले तर तो चांगला विनोद नव्हता. चांगल्या पद्धतीने न झालेल्या विनोदासाठी क्षमा मागतो.

हेही वाचा- Saina On Siddharth Tweet : सिद्धार्थच्या ट्विटवर सायनाची प्रतिक्रिया; म्हणाली, अभिनेता म्हणून आवडायचा पण...

Last Updated : Jan 13, 2022, 2:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.