ETV Bharat / bharat

Sonali Phogat Murder Case सोनाली फोगाट हत्याकांडात महत्त्वाच्या नोंदी असणाऱ्या तीन डायऱ्या गोवा पोलिसांनी केल्या जप्त

Bjp Leader Sonali Phogat Murder Case गोव्यातून सोनाली फोगाट हत्याकांडासाठी हरियाणा दाखल झालेल्या गोवा पोलिसांच्या पथकाला मृत्यू सोनाली फोगाट हत्याकांडातील महत्त्वाचे पुरावे हाती लागले असून गोवा पोलिसांचा तपास अधिक सुखकर झाला आहे. Bjp Leader Sonali Phogat Murder Case फोगाड यांच्या महत्त्वाच्या गोष्टींची नोंद केलेल्या 3 डायऱ्या गोवा पोलिसांनी जप्त केल्या असून यातूनच पुढील तपासाची दिशा ठरणार आहे.

Bjp Leader Sonali Phogat Murder Case
Bjp Leader Sonali Phogat Murder Case
author img

By

Published : Sep 2, 2022, 10:23 PM IST

पणजी गोव्यातून सोनाली फोगाट हत्याकांडासाठी हरियाणा दाखल झालेल्या गोवा पोलिसांच्या पथकाला मृत्यू सोनाली फोगाट हत्याकांडातील महत्त्वाचे पुरावे हाती लागले असून गोवा पोलिसांचा तपास अधिक सुखकर झाला आहे. फोगाड यांच्या महत्त्वाच्या गोष्टींची नोंद केलेल्या 3 डायऱ्या गोवा पोलिसांनी जप्त केल्या असून यातूनच पुढील तपासाची दिशा ठरणार आहे. Bjp Leader Sonali Phogat Murder Case हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील दिवंगत सोनाली फोगटच्या संत नगर येथील निवासस्थानी शुक्रवारी भेट दिलेल्या गोवा पोलिसांच्या पथकाने सांगितले की त्यांच्याकडे तीन जुन्या डायरी सापडल्या आहेत.

सोनाली फोगाट हत्याकांडात गोवा पोलीस आपल्याला सहकार्य करत नाहीत. या हत्याकांडात आरोपी असणाऱ्या व्यक्तींना गोवा पोलीस पाठिशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही त्यांच्याशी सहकार्याची भूमिका मागितल्यास ते आम्हाला सहकार्य करत नाही, असा दावा हरियाणाच्या एका पोलीस अधिकाऱ्याने केला आहे.

तीन डायऱ्या गोवा पोलिसांनी केल्या जप्त

पोलिसांच्या हाती लागले सबळ पुरावे - गोव्यात घडलेल्या भाजप नेत्या व अभिनेत्री सोनाली फोगाट Bjp Leader Sonali Phogat Murder Case हत्याकांडाचा तपास करण्यासाठी गोवा पोलिसांचे Goa Police Investigation In Haryana एक पथक मागच्या दोन दिवसांपूर्वी हरियाणा येथे दाखल झाले होते. त्यांनी तेथे जाऊन मृत सोनाली फोगाट Bjp Leader Sonali Phogat Murder Case यांच्या मृत्यूविषयी योग्य ते पुरावे जमा केले आहेत. फोगाट यांच्या मृत्यूप्रकरणी गोवा पोलिसांनी Goa Police Arrested 5 Accused In Sonali Phogat Murder Case आधीच पाच आरोपींना जेरबंद केले होते. या प्रकरणाचा अधिक तपास हरियाणात योग्य दिशेने सुरू असल्याची माहिती उत्तर गोवा पोलीस अधीक्षक शोबित सक्सेना Shobhit Saxena, Superintendent of Police Goa यांनी दिली आहे.

गोवा पोलीस करत आहेत हरियाणात तपास गोवा पोलिसांचे एक पथक हरियाणा येथे मृत सोनाली फोगाट Bjp Leader Sonali Phogat Murder Case यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करत आहे. या ठिकाणाहून पोलिसांच्या हाती काही सबळ पुरावे लागल्याची माहिती उत्तर गोवा पोलीस अधीक्षक शोबित सक्सेना यांनी दिली आहे.

सोनाली फोगटच्या बहिणीने उपस्थित केले प्रश्न सोनाली फोगट यांची बहीण रेमन फोगटने सांगितले की, सोनालीचे सोमवारी रात्री आईसोबत बोलणे झाले. ती म्हणाली होती की खाल्ल्यानंतर काहीतरी विचित्र जाणवत आहे. शरीरात हालचाल होत आहे. Bjp Leader Sonali Phogat Murder Case त्यानंतर आई म्हणाली की, डॉक्टरांकडे जा. बहिणीच्या म्हणण्यानुसार, सकाळी ८ वाजता सोनाली फोगटचा मृत्यू झाल्याचा फोन आला. रेमन फोगटने दिलेले हे विधान सोनाली फोगटच्या संशयास्पद मृत्यूकडे बोट दाखवत आहे. विशेष म्हणजे रेमन फोगट ही सोनाली फोगटची बहीण आहे.

नवीन जयहिंद यांनीही मृत्यूवर प्रश्न उपस्थित केला आम आदमी पार्टी हरियाणाचे माजी प्रदेशाध्यक्ष नवीन जयहिंद यांनीही सोनाली फोगटच्या मृत्यूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ट्विट केले Naveen Jaihind on Sonali Phogat death आहे. नवीन जयहिंद यांनी सांगितले की, सोनाली फोगटचा मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाला आहे. सोनाली फोगटच्या मृत्यूचा तपास सीबीआय किंवा उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींकडून करण्यात यावा आणि एम्समध्ये शवविच्छेदन करण्यात यावे, असे ते म्हणाले.

हेही वाचा Nagpur couple suicide धावत्या रेल्वेसमोर आत्महत्या करणाऱ्यांची पटली ओळख, आत्महत्या करणाऱ्यांची धक्कादायक माहिती समोर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.