ETV Bharat / bharat

Narmada Parikrama: महाराष्ट्रातील या ४ वर्षांच्या चिमुरडीचा उत्साह तर पहा.. दररोज २५ किमी चालून करत आहे नर्मदा परिक्रमा..

Narmada Parikrama: महाराष्ट्रातील अवघ्या चार वर्षांची चिमुरडी मध्यप्रदेशात कठीण अशी असलेली नर्मदा परिक्रमा करत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पालकांसोबत दररोज २५ किलोमीटर ही मुलगी चालत असून, अजून दोन महिने ही नर्मदा परिक्रमा चालणार आहे. तिचा उत्साह तरुणांनाही लाजवेल असा आहे. masoom tremendous faith in mother narmada

four year old girl walks 25 KM per day for Narmada Parikrama along with her family from Maharashtra
Etv Bharatमहाराष्ट्रातील या ४ वर्षांच्या चिमुरडीचा उत्साह तर पहा.. दररोज २५ किमी चालून करत आहे नर्मदा परिक्रमा..
author img

By

Published : Dec 14, 2022, 5:50 PM IST

४ वर्षांच्या चिमुरडीचा उत्साह तर पहा.. दररोज २५ किमी चालून करत आहे नर्मदा परिक्रमा..

खार्गोन (मध्यप्रदेश): Narmada Parikrama: मध्य प्रदेशातील जीवनदाता माता नर्मदा हिला पौराणिक मान्यतेनुसार कलियुगातील गंगा म्हटले जाते. नर्मदा परिक्रमेसाठी दरवर्षी लाखो लोक येतात. यंदा नर्मदा परिक्रमेत महाराष्ट्रातील चार वर्षांची मुलगी पायी नर्मदा परिक्रमा करत आहे. masoom tremendous faith in mother narmada

नर्मदा मातेवर नितांत श्रद्धा : 4 वर्षांची चिमुकली नर्मदा मातेच्या परिक्रमा यात्रेसाठी दररोज 25 किलोमीटर चालत आहे. प्रदक्षिणा मार्गावरील खडकाळ आणि काटेरी वाट तुडवणारे छोटे पाय, आणि मुलीचा पायी चालण्याचा कठोर निर्णय पाहून लोकांना आश्चर्य वाटले. महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशा शनी शिंगणापूरजवळ असलेल्या चेडगाव येथून आई आणि सहा सदस्यांच्या चमूसह ही मुलगी अली आहे. राजेश्वरगिरी असे तिचे नाव. या खडतर प्रवासात या मुलीला तिच्या कुटुंबीयांसह साडेतीन हजार किमी अंतर पार करायचे आहे.

दोन महिने उलटून गेले आणि दोन महिन्यांचा प्रवास बाकी : नर्मदा नदीवर लोकांची अढळ आणि अद्भुत श्रद्धा आहे. यामुळे दरवर्षी लाखो लोक नर्मदा परिक्रमेसाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. पहिल्यांदाच 4 वर्षांची मुलगी राजेश्वरगिरी महाराष्ट्रातून नर्मदा परिक्रमेला आली असून, खरगोन जिल्हा मुख्यालयापासून 80 किमी अंतरावर असलेल्या बरवाह येथे काल पोहोचली. 6 सदस्यांच्या टीमसह महाराष्ट्र आलेली 4 वर्षांची मुलगी 12 ऑक्टोबरपासून तिची आई अर्चना, भूषण मासाळ, स्वरमला शिंदे आणि गणेश शिंदे यांच्यासोबत नर्मदा परिक्रमा करत आहे. प्रदक्षिणा करणारी टीम बारव्हा येथील एमजी रोडवरील आनंदेश्वर महादेव मंदिरात दर्शन, भजन कीर्तनासाठी थांबली होती. परिक्रमेला गेलेली टीम चालताना दमून जाते. मात्र 4 वर्षांच्या या चिमुरडीचा उत्साह अजूनही कमी झालेला नाही. नर्मदा नदीवरील मुलीच्या अतूट विश्वासामुळे तिच्या सोबतच्या सदस्यांनाही ऊर्जा मिळत आहे. आतापर्यंत 2 महिन्यांचा प्रवास पूर्ण झाला असून, मुलीला आणखी 2 महिने प्रवास करायचा आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.