ETV Bharat / bharat

ED Attaches Property: कार्ती चिदंबरम यांची 11 कोटींची संपत्ती जप्त, ईडीची कारवाई - ईडीची कारवाई

आयएनएक्स मीडिया मनी लॉण्डरिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांची 11 लाख 4 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली.

ED Attaches Properti
खासदार कार्ती चिदंबरम यांची संपत्ती जप्त
author img

By

Published : Apr 19, 2023, 10:45 AM IST

नवी दिल्ली: अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी आयएनएक्स मनी लाँड्रिंग प्रकरणात काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांची 11.04 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. ईडीने सांगितले की, चार जप्त केलेल्या मालमत्तेपैकी एक ही कर्नाटकातील कुर्ग जिल्ह्यात असलेली स्थावर मालमत्ता आहे. तसेच निवेदनात म्हटले आहे की, मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) कार्ती यांच्या विरोधात कोर्टाने आदेश जारी केला आहे.

सीबीआई आणि ईडी या दोघांनी अटक केली: माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम, तामिळनाडूमधील शिवगंगई लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार आहे आणि त्यांना आईएनएक्स प्रकरणात केंद्रीय अन्वेषण ब्यूरो सीबीआई आणि ईडीने अटक केली होती. हे प्रकरण आईएनएक्स मीडिया प्राइवेट लिमिटेडकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे निधीच्या बेकायदेशीर पावतीशी संबंधित आहे, ज्याला त्यांच्या वडिलांच्या तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडी (UPA) मध्ये केंद्रीय अर्थमंत्री असताना परदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने (FIPB) मान्यता दिली होती.

मोनाको येथे जाण्याची परवानगी: दिल्ली न्यायालयाने काँग्रेस नेते कार्ती पी. चिदंबरम, सीबीआय आणि ईडीने नोंदवलेल्या चार प्रकरणातील आरोपी, टेनिस स्पर्धेत भाग घेण्यासाठी एप्रिलमध्ये दोन आठवड्यांसाठी स्पेन आणि यूकेमधील मोनाको येथे जाण्याची परवानगी दिली. चिदंबरम यांना 9 एप्रिल ते 22 एप्रिलपर्यंत प्रवास करण्याची परवानगी न्यायालयाने दिली होती. या नियमांचे त्यांनी पालन केले होते. वाराणसीला पोहोचलेले माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम आणि काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांचे ईडीच्या कारवाईबाबत वक्तव्य केले होते. त्यात त्यांनी ईडीला विरोधकांना त्रास देण्याचे हत्यार बनवल्याचे म्हटले होत. दोन दिवसांच्या वाराणसी दौऱ्यावर आले असताना त्यांनी हे वक्तव्य केले होते. माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम हे तमिळनाडूमधील शिवगंगा लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार आहेत. त्यांना सीबीआय आणि ईडी या दोन्हींकडून आयएनएक्स प्रकरणात अटक करण्यात आली होती. हे प्रकरण आयएनएक्स मीडिया प्रायव्हेट लिमिटेडकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मिळालेल्या पैशांशी संबंधित आहे.

हेही वाचा: Lawrennce Bishnoi NIA Remand UAPA प्रकरणात लॉरेन्स बिश्नोईला सात दिवसांची NIA कोठडी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.