ETV Bharat / bharat

65 KG Gold seized डीआरआयने मुंबई, पाटणा आणि दिल्लीत 65.46 किलो सोने जप्त केले - dri seized 65kg of gold

सोन्याच्या तस्करीचा मोठा प्रयत्न महसूल गुप्तचर संचालनालयाने ( Directorate of Revenue Intelligence ) हाणून पाडला आहे. विभागाने मुंबई, पाटणा आणि दिल्ली येथे 65.46 किलो सोने जप्त केले आहे.

gold
gold
author img

By

Published : Sep 21, 2022, 4:34 PM IST

नवी दिल्ली : महसूल गुप्तचर संचालनालयाने ( Directorate of Revenue Intelligence ) सोन्याच्या तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. डीआरआयने शेजारच्या ईशान्येकडील देशांतून तस्करी केल्या जात असलेल्या सुमारे 33.40 कोटी रुपयांच्या 394 विदेशी सोन्याची बिस्कीटे जप्त केली आहेत.

  • DRI foils attempts of gold smuggling, seizes 65.46kg of gold in Mumbai, Patna&Delhi in one of the biggest seizures of smuggled gold recently. DRI seized 394 pieces of foreign-origin gold bars valued at approx Rs 33.40cr, being smuggled from neighbouring northeastern countries:DRI pic.twitter.com/sto5PzswIz

    — ANI (@ANI) September 21, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अलीकडेच काळात डीआरआयकडून तस्करीच्या सोन्याच्या जप्ताची ही सर्वात मोठी कारवाई आहे. मुंबई, पाटणा आणि दिल्ली येथे एकाचवेळी कारवाई करीत 65.46 किलो सोने जप्त करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.