ETV Bharat / bharat

Ram Mandir Dhwaj Poojan : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या गर्भगृहात फडकावला भव्य भगवा ध्वज - Shri Ram Janmbhoomi

रामजन्मभूमी ( Shri Ram Mandir Ayodhya ) संकुलात निर्माणाधीन गर्भगृहात ( Shri Ram Janmbhoomi ) ध्वजपूजन आणि ध्वजारोहणाचा कार्यक्रम वैदिक मंत्रोच्चारात संपन्न ( Flag Hosting At Ram Janmbhoomi ) झाला. मंत्रोच्चारात आचार्यांनी त्या ठिकाणी नवीन ध्वजारोहण केले.

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या गर्भगृहात फडकावला भव्य भगवा ध्वज

author img

By

Published : Apr 2, 2022, 6:55 PM IST

अयोध्या ( उत्तरप्रदेश ) : हिंदी नववर्ष विक्रम संवत 2079 निमित्त अयोध्येतील रामजन्मभूमी ( Shri Ram Janmbhoomi ) संकुलात बांधकाम सुरू असलेल्या भव्य अशा राम मंदिराच्या ( Shri Ram Mandir Ayodhya ) गर्भगृहात ध्वजपूजन आणि ध्वजारोहण करण्यात आले. प्रभू श्रीराम ज्या ठिकाणी विराजमान होणार आहेत त्याच ठिकाणी मंत्रोच्चाराच्या उच्चारात आचार्यांनी नवा ध्वज ( Flag Hosting At Ram Janmbhoomi ) फडकावला.

योगी आदित्यनाथांनी घेतले दर्शन : गतवर्षीही ध्वजारोहण करण्यात आले होते. पण, हिंदी दिनदर्शिकेच्या परंपरेनुसार नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नवा ध्वज फडकवण्यात आला. शुक्रवारीच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बांधकामाच्या ठिकाणी पोहोचून भगवान रामललाचे दर्शन घेतले आणि बांधकामाचा आढावा घेतला.

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या गर्भगृहात फडकावला भव्य भगवा ध्वज
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या गर्भगृहात फडकावला भव्य भगवा ध्वज

डिसेंबर २०२३ पर्यंत काम पूर्ण होणार : रामजन्मभूमी संकुलात मंदिर उभारणीचे काम सुरू असून, मैदानाचे सपाटीकरण व व्यासपीठ बनविण्याचे काम पूर्ण झाले आहे. मंदिराच्या बांधकामासाठी दगड आणण्यात आले आहेत. आता जमिनीच्या वर पृष्ठभागावर मंदिर उभारणीचे काम जोरात सुरू सुरू आहे. डिसेंबर 2023 पर्यंत राम मंदिराचे बांधकाम पूर्ण होऊन रामलल्ला विराजमान होतील अशी अपेक्षा आहे.

ध्वजाचे पूजन : वैदिक आचार्य नारद भट्टराई आणि दुर्गाप्रसाद गौतम यांनी वैदिक विधिने ध्वजाचे पूजन केले. यावेळी प्रकल्प व्यवस्थापक जगदीश आफळे, विनोद शुक्ला, विनोद मेहता आदी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.