ETV Bharat / bharat

Depressed man sinks BMW : आईच्या मृत्यूने नैराश्यावस्था, तरुणाने नदीत बुडविली बीएमडब्ल्यू कार - बंगळुरूमधील महालक्ष्मी लेआउट

रुपेश हा बंगळुरूमधील महालक्ष्मी लेआउटचा ( Roopesh a resident of Mahalakshmi layout ) रहिवासी आहे. आईच्या मृत्यूनंतर तो नैराश्याने ग्रस्त ( depression after mothers death ) होता. बुधवारी (२५ मे) रुपेश मंदिरात आला. त्यानंतर त्याने बीएमडब्ल्यू कार कावेरी नदीत ढकलली, असे सांगण्यात येत आहे.

Depressed man sinks BMW
Depressed man sinks BMW
author img

By

Published : May 27, 2022, 5:38 PM IST

श्रीरंगपट्टणा (मंड्या)- मंड्या जिल्ह्यातील श्रीरंगपटना येथील निमिशांबा मंदिराजवळ ( Nimishamba Temple in Srirangapatna ) एका व्यक्तीने नैराश्यातून बीएमडब्ल्यू कार कावेरी नदीत ( depressed man sank his BMW ) बुडाली. ही घटना गुरुवारी उघडकीस आली. रूपेश असे या व्यक्तीचे नाव आहे,

रुपेश हा बंगळुरूमधील महालक्ष्मी लेआउटचा ( Roopesh a resident of Mahalakshmi layout ) रहिवासी आहे. आईच्या मृत्यूनंतर तो नैराश्याने ग्रस्त ( depression after mothers death ) होता. बुधवारी (२५ मे) रुपेश मंदिरात आला. त्यानंतर त्याने बीएमडब्ल्यू कार कावेरी नदीत ढकलली, असे सांगण्यात येत आहे.

गुरुवारी ही गोष्ट स्थानिकांच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने पोलिस अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी कार मालक रूपेशचा शोध काढला. त्याची मानसिक स्थिती नसल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांना माहिती दिली.

हेही वाचा-Om Prakash chautala Jail : हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांना 4 वर्षांची शिक्षा, सीबीआयच्या विशेष न्यायालयाचा निकाल

हेही वाचा-Rules Change from 1 June 2022 : 1 जूनपासून 'हे' होणार आहेत बदल; तुमच्या खिशाला बसणार अधिक झळ

हेही वाचा-लडाखमध्ये सैन्यदलाचे वाहन श्योक नदीत कोसळले; 7 जवानांचा मृत्यू, काही जवान जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.