ETV Bharat / bharat

commonwealth Games 2022 : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील चौथ्या दिवसाते भारताचे वेळापत्रक, घ्या जाणून

सोमवारी (1 ऑगस्ट) होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेचे भारताचे वेळापत्रक ( India Schedule in Commonwealth Games ) पुढीलप्रमाणे आहे. पुरुष हॉकी संघासाठी चौथा दिवस मोठा ठरणार ( Big day for men's hockey team ) आहे.

hockey team
पुरुष हॉकी संघ
author img

By

Published : Aug 1, 2022, 1:15 PM IST

बर्मिंगहॅम: 22 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाची दमदार कामगिरी कायम आहे. कॉमनवेल्थ गेम्स 2022 ( Commonwealth Games 2022 ) 28 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान होणार आहेत. बर्मिंगहॅममध्ये भारताचा रविवारचा दिवस चांगला होता. भारताने वेटलिफ्टिंगमध्ये आणखी दोन सुवर्णपदके जिंकली. प्रथम जेरेमी लालरिनुंगाने सुवर्ण जिंकले, त्यानंतर 73 किलोमध्ये अचिंता शेउलीने भारताला तिसरे सुवर्णपदक मिळवून दिले. सोमवारी (1 ऑगस्ट) होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेचे भारताचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. पुरुष हॉकी संघासाठी चौथा दिवस मोठा ठरणार आहे.

सोमवारी (1ऑगस्ट) होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेचे भारताचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. (भारतीय वेळेनुसार)

पोहणे:

पुरुषांची 100 मीटर बटरफ्लाय हीट 6 - साजन प्रकाश (दुपारी 3.51)

टेबल टेनिस:

पुरुष सांघिक उपांत्य फेरी (दुपारी 11.30)

बॉक्सिंग:

48-51किग्रा राउंड ऑफ 16: अमित पंघाल ( दुपारी 4.45 PM)

54-57 किलो: हुसामुद्दीन मोहम्मद (संध्याकाळी 6)

75-80 किलो: आशिष कुमार (मंगळवार सकाळी 1 वाजता)

सायकलिंग:

महिला कीरन पहिली फेरी -त्रिशा पॉल, शुशिकला आगाशे, मयुरी लुटे (सायंकाळी 6.32)

पुरुषांची 40 किमी पॉइंट शर्यत पात्रता - नमन कपिल, वेंकाप्पा केंगलकुट्टी, दिनेश कुमार, विश्वजीत सिंग (संध्याकाळी 6.52)

पुरुषांची 1000 मीटर वेळ चाचणी अंतिम - रोनाल्डो लॅटनजॅम, डेव्हिड बेकहॅम (रात्री 9.37)

महिलांची 10 किमी स्क्रॅच शर्यत अंतिम: मीनाक्षी (रात्री 9:37)

हॉकी:

पुरुष पूल ब - भारत विरुद्ध इंग्लंड (रात्री 8.30)

वेटलिफ्टिंग:

पुरुषांचे 81 किलो -–अजय सिंग (दुपारी 2)

महिला 71 किलो -–हरजिंदर कौर (रात्री 11)

जुडो:

पुरुषांची 66 किलो एलिमिनेशन राउंड ऑफ 16 -जसलीन सिंग सैनी (दुपारी 2.30 पासून)

पुरुषांची 60 किलो एलिमिनेशन फेरी ऑफ 16 - विजय कुमार यादव (दुपारी 2:30 नंतर)

महिला 48 किलो उपांत्यपूर्व फेरी - सुशीला देवी लिकाबम (दुपारी 2:30)

महिलांची 57 किलो एलिमिनेशन फेरी 16 - सुचिका ताराल (दुपारी 2.30 पासून)

स्क्वॅश:

महिला एकेरी प्लेट उपांत्यपूर्व फेरी - सुनयना सारा कुरुविला (सायंकाळी 4.30)

महिला एकेरी उपांत्यपूर्व फेरी - जोश्ना चिन्नापा (सायंकाळी 6)

लॉन बॉल्स:

महिलांच्या चार उपांत्य फेरी: दुपारी 1 वा.

हेही वाचा - वेटलिफ्टिंगमध्ये भारताला तीसरे सुवर्ण पदक; अचिंता शेऊलीने 313 किलो वजन उचलून रचला विक्रम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.