ETV Bharat / bharat

Bit Coin Rate In India : बिटकॉईनच्या दरात वाढ, जाणून घ्या आजचे दर

author img

By

Published : Jul 29, 2022, 6:56 AM IST

आजचे दर बघितले तर, आज बिटकॉईच्या ( Bitcoin news ) दरात मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. कालही बिटकॉईनच्या दरात मोठी ( Bitcoin price news ) वाढ दिसून आली होती. 18 लाख 67 हजार 491 इतकी काल किंमत होती. आजचे बिट कॉईनचे दर ( Cryptocurrency Prices 28 July 2022 ) 19 लाख 25 हजार 000 रुपये इतके आहेत.

Cryptocurrency Prices Today
Cryptocurrency Prices Today

मुंबई - शेअर बाजारमध्ये विविध कंपन्यांच्या शेअर्स प्रमाणे आता क्रिप्टोकरन्सीमध्ये देखील लोक गुंतवणूक करत आहे. क्रिप्टोकरन्सीला लोक ( Cryptocurrency Prices 29 July 2022 ) पसंती देत असून शेअर्स प्रमाणे त्याचेही महत्व वाढले आहे. त्यामुळे, आज आम्ही तुम्हाला क्रिप्टोकरन्सीच्या ( Bitcoin price news ) दराबाबत माहिती देणार आहोत. जून महिन्यात काही क्रिप्टोकरन्सी नफा आणि तोटा घेऊन आल्या. दरम्यान, आजचे दर बघितले तर, आज बिटकॉईच्या दरात मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. कालही बिटकॉईनचे ( Bitcoin price news ) वाढले होते. 18 लाख 67 हजार 491 इतकी काल किंमत होती, आज त्यात वाढ झाली असून 19 लाख 25 हजार 000 रुपये इतके बिट कॉईनचे दर आहेत.

बिटकॉईनचे आजचे दर 19 लाख 25 हजार 000 रुपये असे आहेत.

इथेरियमचे आजचे दर 1 लाख 41 हजार रुपये इतके आहेत.

डॉज कॉईनचे आजचे दर 5.69 रुपये इतके आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.