ETV Bharat / bharat

Bit Coin Rate In India : बिट कॉईनचा दर पोहोचला 23 हजारांवर, जाणून घ्या आजचे दर

author img

By

Published : Jul 20, 2022, 8:49 AM IST

भारतातही बिट कॉईनमधील व्यवहारामध्ये मोठी उलाढाल गेल्या काही वर्षात होऊ लागली आहे. विशेषतः तरुण पिढी या व्यवहारांवर लक्ष ठेऊन असते. बिट कॉईनच्या दरात सातत्याने चढउतार पहायला मिळतात. गेल्या २४ तासांत बिटकॉइनच्या दरांमध्ये 5.81% टक्क्यांनी वाढ झाली ( Todays Bitcoin Rate ) आहे. आज भारतीय बाजारात एका बिटकॉइनची ( Bit Coin Rate In India ) किंमत 19 लाख 09 हजार रुपये इतकी आहे.

Cryptocurrency Prices Today
Cryptocurrency Prices Today

मुंबई : बिटकॉइनच्या दरात या महिन्यातही सातत्याने चढउतार पहायला मिळाला आहे. तीन आठवड्यापूर्वी बिटकॉइनची किंमत जवळपास ६ लाखांनी घसरली होती. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला होता. त्या तुलनेत आता या बाजारात थोडे स्थैर्य जाणवत आहे. आज भारतीय बाजारात एका बिटकॉइनची किंमत 19 लाख 09 हजार रुपये ( Todays Bitcoin Rate ) इतकी आहे. कालच्या तुलनेत आज बिटकॉइनचे ( Bit Coin Rate In India ) भाव वधारले आहेत.

आजचा बिटकॉइनचा दर

आज बिटकॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात 23 हजार 898.50 डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात 19 लाख 09 हजार रुपये इतका आहे.

आजचा इथेरिअम कॉईनचा दर

आज इथेरिअम कॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात 1 हजार 608.21 डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात 1 लाख 28 हजार 463 रुपये इतका आहे.

आजचा डोज कॉईनचा दर

आज डोज कॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात 0.071 डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात 5.71 रुपये इतका आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.