ETV Bharat / bharat

Cloudburst In Kullu : हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी.. ६ जण बेपत्ता - Damage to houses due to cloudburst

कुल्लू जिल्ह्यातील मणिकर्ण खोऱ्यातील चोज गावात आज सकाळी ढगफुटी ( Cloud burst in Manikarn Valley ) झाली. नदीत ढगफुटीमुळे काही घरांनाही त्याचा फटका ( Damage to houses due to cloudburst ) बसला. ६ जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी पोलीस आणि प्रशासनाची पथके घटनास्थळी रवाना झाली आहेत.

Cloudburst In Kullu
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी.. ४ जण बेपत्ता
author img

By

Published : Jul 6, 2022, 10:41 AM IST

Updated : Jul 6, 2022, 12:38 PM IST

कुल्लू ( हिमाचल प्रदेश ) : मणिकर्ण व्हॅलीतील चोज गावात बुधवारी सकाळी ढगफुटी ( Cloud burst in Manikarn Valley ) झाली. या भीषण ढगफुटीमुळे काही घरचेही यामध्ये नुकसान झाले ( Damage to houses due to cloudburst ) आहे. याशिवाय गावाकडे जाणाऱ्या पुलाचेही नुकसान झाले आहे. याची माहिती गावकऱ्यांनी कुल्लू प्रशासनाला दिली आहे. माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे पथकही घटनास्थळी रवाना झाले आहे.

घरांचे नुकसान: मिळालेल्या माहितीनुसार, कुल्लूमध्ये रात्रीपासून पाऊस पडत होता. अशा स्थितीत चोज नाल्यात आज सकाळी ढग फुटले. ढगफुटीमुळे नाल्यात पाण्याचा वेग जास्त असल्याने घरांचे नुकसान झाले आहे. आतापर्यंत ६ लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे. गावाकडे जाणारा एकमेव पूलही याच्या तडाख्यात आल्याने आता प्रशासनाला बचावकार्यातही अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी.. ४ जण बेपत्ता

नदी-नाल्यांच्या काठावर न जाण्याचे आवाहन : एसपी गुरदेव शर्मा म्हणाले की, या भागात ढगफुटी झाल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहेत. पावसाळा लक्षात घेऊन लोकांनी नदी-नाल्यांच्या काठावर जाणे टाळावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. हिमाचलमध्ये मान्सून सुरू होताच नुकसानीचा कालावधीही सुरू झाला आहे. मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पूर, भूस्खलन आणि ढगफुटी यांसारख्या दुर्घटनांची नोंद होत आहे.

हेही वाचा : उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात मोठी ढगफुटी: 5 जण जखमी

Last Updated : Jul 6, 2022, 12:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.