ETV Bharat / bharat

Traumatic Accident In Bihar : ध्वजारोहण करताना विजेचा धक्का लागून एका चिमुरड्याचा मृत्यू; तीन जण गंभीर - विजेच्या धक्का लागून चिमुरड्याचा मृत्यू

बिहारमधील बक्सर येथे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण करताना एक दुःखद घटना ( Traumatic Accident In Buxar ) घडली आहे. येथील सरकारी शाळेत ध्वजारोहण करताना झेंड्याच्या पाईपमध्ये वीज प्रवाह आल्यामुळे धक्का लागून 1 मुलाचा मृत्यू झाला ( electrocution in Buxar during flag hoisting ) आहे. तर तीन मुले गंभीर जखमी झाले.

Traumatic Accident In Bihar
विजेच्या धक्का लागून तीन जण गंभीर
author img

By

Published : Jan 26, 2022, 3:30 PM IST

Updated : Jan 26, 2022, 3:40 PM IST

बक्सर (बिहार) - संपूर्ण देशात 73 वा प्रजासत्ताक दिन ( Republic Day 2022 ) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यातच बिहारमधील बक्सर येथे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण करताना एक दुःखद घटना ( Traumatic Accident In Buxar ) घडली आहे. येथील सरकारी शाळेत ध्वजारोहण करताना झेंड्याच्या पाईपमध्ये वीज प्रवाह आल्यामुळे धक्का लागून 1 मुलाचा मृत्यू झाला ( electrocution in Buxar during flag hoisting ) आहे. तर तीन मुले गंभीर जखमी झाले.

विजेच्या धक्का लागून एका चिमुरड्याचा मृत्यू, तीन जण गंभीर

Last Updated : Jan 26, 2022, 3:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.