चंदीगड शिमला महामार्ग Chandigarh Shimla Highway शुक्रवारी अचानक कोसळल्याने या मार्गावरील संपूर्ण वाहतूक खोळंबली आहे. या महामार्गाचे बांधकाम करतान अत्यंत निकृष्ट साहित्य वापरण्यात Inferior materials used in road construction आल्याचा आरोप होता आहे. यात भष्ट्राचार झाल्याचा आरोप होत आहे.
-
State of Chandigarh - Shimla Highway. All Highways are being constructed from inferior material by construction companies, in most of whom BJP leaders have stake. pic.twitter.com/kT7gX4gGU6
— rkhuria2 (@rkhuria2) August 11, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">State of Chandigarh - Shimla Highway. All Highways are being constructed from inferior material by construction companies, in most of whom BJP leaders have stake. pic.twitter.com/kT7gX4gGU6
— rkhuria2 (@rkhuria2) August 11, 2022State of Chandigarh - Shimla Highway. All Highways are being constructed from inferior material by construction companies, in most of whom BJP leaders have stake. pic.twitter.com/kT7gX4gGU6
— rkhuria2 (@rkhuria2) August 11, 2022
या महामार्गाच्या बांधकामात भष्ट्राचार झाल्याचा आरोप होत आहे. भाजपच्या नेत्यांच्या संबंधातील कंपन्यांनी हे काम केल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. प्रचंड पैसा खर्च करून महामार्ग बांधकाम झाले असले तरी तो वर्षभरातच कोसळला आहे. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
हेही वाचा - Landslide on Railway Line Khandala खंडाळ्यात रेल्वे मार्गावर दरड कोसळली, सर्वच रेल्वे गाड्या उशिराने धावणार