ETV Bharat / bharat

बिहारमध्ये मोठी घडामोड.. राबरी देवींच्या निवासासह लालू यादव यांच्या 17 ठिकाणी सीबीआयचे छापे

author img

By

Published : May 20, 2022, 9:10 AM IST

लालू यादव यांच्या 17 ठिकाणांवर सीबीआयकडून छापे टाकण्यात येत ( CBI Raid At Lalu Yadav Residence ) आहेत. आरआरबीमध्ये झालेल्या घोटाळ्यावरून हे छापे टाकण्यात येत असल्याचे ( CBI Raid At Rabri Awas ) समजते. वास्तविक, केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने RJD सुप्रीमो लालू यादव आणि त्यांच्या मुलीविरोधात भ्रष्टाचाराचा नवीन गुन्हा दाखल केला आहे.

CBI Raid At Lalu Yadav Residence
लालू यादवच्या १५ ठिकाणांवर सीबीआयचा छापा

पाटणा : पाटण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राबरी देवी यांच्या निवासस्थानावर छापे टाकले जात ( CBI Raid At Rabri Awas ) आहेत. यासोबतच लालू यादव यांच्या 17 ठिकाणांवर सीबीआयकडून छापे टाकण्यात येत ( CBI Raid At Lalu Yadav Residence ) आहेत. आरआरबीमध्ये झालेल्या घोटाळ्यावरून हे छापे टाकण्यात येत असल्याचे समजते. लालू यादव 2004 ते 2009 या काळात रेल्वेमंत्री होते. त्यांच्या कार्यकाळातील अनियमिततेसाठी हा छापा टाकण्यात येत आहे.

आतमध्ये जाण्यास मनाई : 10 सर्कुलर रोड येथील राबरी निवासस्थानावर सीबीआयचे छापे टाकण्यात येत आहेत. 7 सदस्यांचे पथक येथे छापा टाकत आहे. यामध्ये महिला आणि पुरुष दोघांचाही समावेश आहे. आत जाण्यापासून सर्वांना रोखण्यात येत आहे.

राबरी देवींच्या निवासासह लालू यादव यांच्या 17 ठिकाणी सीबीआयचे छापे

17 ठिकाणांवर छापे: खरं तर, केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) ने RJD सुप्रीमो लालू यादव आणि त्यांच्या मुलीविरोधात भ्रष्टाचाराचा नवीन गुन्हा दाखल केला आहे. लालू यादव यांच्या या नव्या प्रकरणासंदर्भात दिल्ली आणि बिहारमधील एकूण 17 ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत.

लालू यादव दिल्लीत : विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव सध्या पाटण्यात नाहीत, हेही इथे नमूद करणे आवश्यक आहे. तेज प्रताप यादव आणि राबडी देवी येथे आहेत. लालू यादवही दिल्लीत आहेत.

  • Central Bureau of Investigation registers a fresh case of corruption against RJD Chief Lalu Yadav and his daughter. Raids are underway at 17 locations in Delhi and Bihar related to Lalu Yadav: Sources

    (Visuals from Patna, Bihar) pic.twitter.com/qiil99Lpau

    — ANI (@ANI) May 20, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा : Storm In Bihar : बिहारमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, 27 जणांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.