श्रीनगर - पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टीच्या नेत्या आणि जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्तींनी केंद्र सरकारला 'आर्टिकल ३७० मोडीत काढण्याचा प्रयत्नही न करण्याचा' इशारा दिला आहे. असे केल्यास तुमचे (केंद्राचे) जम्मू-काश्मीरशी असलेले संबंध संपुष्टात येतील, अशी धमकी दिली आहे. आर्टिकल ३७० ने जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देण्यात आला आहे.
आर्टिकल ३७० रद्द करताच राज्यात वेगळीच परिस्थिती तयार होईल. 'आर्टिकल ३७० रद्द करताच तुम्हाला भारत आणि जम्मू-काश्मीरदरम्यान असलेले संबंध पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी चर्चा आणि वाटाघाटीची बोलणी कराव्या लागतील. मात्र, येथील परिस्थिती बदलली आहे. हे मुस्लीम-बहुल राज्य आहे. ते तुमच्यासोबत (भारतासोबत) राहण्यास तयार होईल काय? तुम्ही आर्टिकल ३७० रद्द करताच तुमचे (भारताचे) जम्मू-काश्मीरसोबत असलेले सर्व संबंध संपुष्टात येतील,' असे मुफ्ती यांनी म्हटले आहे.
आर्टिकल ३७० आणि आर्टिकल ३५ (ए) रद्द करण्याची वेळ आली आहे. जम्मू-काश्मीरच्या नागरिकांना विशेष अधिकार देणाऱ्या तरतुदी रद्द कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. अशा स्थितीत मुफ्ती यांनी हा इशारा दिला आहे.
आर्टिकल ३७० मोडीत काढाल तर खबरदार... मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारला इशारा - pdp
'आर्टिकल ३७० रद्द करताच तुम्हाला भारत आणि जम्मू-काश्मीरदरम्यान असलेले संबंध पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी चर्चा आणि वाटाघाटीची बोलणी कराव्या लागतील. हे मुस्लीम-बहुल राज्य तुमच्यासोबत (भारतासोबत) राहण्यास तयार होईल काय?' असा प्रश्न मुफ्ती यांनी केला आहे.
श्रीनगर - पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टीच्या नेत्या आणि जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्तींनी केंद्र सरकारला 'आर्टिकल ३७० मोडीत काढण्याचा प्रयत्नही न करण्याचा' इशारा दिला आहे. असे केल्यास तुमचे (केंद्राचे) जम्मू-काश्मीरशी असलेले संबंध संपुष्टात येतील, अशी धमकी दिली आहे. आर्टिकल ३७० ने जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देण्यात आला आहे.
आर्टिकल ३७० रद्द करताच राज्यात वेगळीच परिस्थिती तयार होईल. 'आर्टिकल ३७० रद्द करताच तुम्हाला भारत आणि जम्मू-काश्मीरदरम्यान असलेले संबंध पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी चर्चा आणि वाटाघाटीची बोलणी कराव्या लागतील. मात्र, येथील परिस्थिती बदलली आहे. हे मुस्लीम-बहुल राज्य आहे. ते तुमच्यासोबत (भारतासोबत) राहण्यास तयार होईल काय? तुम्ही आर्टिकल ३७० रद्द करताच तुमचे (भारताचे) जम्मू-काश्मीरसोबत असलेले सर्व संबंध संपुष्टात येतील,' असे मुफ्ती यांनी म्हटले आहे.
आर्टिकल ३७० आणि आर्टिकल ३५ (ए) रद्द करण्याची वेळ आली आहे. जम्मू-काश्मीरच्या नागरिकांना विशेष अधिकार देणाऱ्या तरतुदी रद्द कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. अशा स्थितीत मुफ्ती यांनी हा इशारा दिला आहे.
आर्टिकल ३७० मोडीत काढाल, तर खबरदार... मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारला इशारा
श्रीनगर - पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टीच्या नेत्या आणि जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्तींनी केंद्र सरकारला 'कलम ३७० मोडीत काढण्याचा प्रयत्नही न करण्याचा' इशारा दिला आहे. असे केल्यास तुमचे (केंद्राचे) जम्मू-काश्मीरशी असलेले संबंध संपुष्टात येतील, अशी धमकी दिली आहे. आर्टिकल ३७० ने जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देण्यात आला आहे.
आर्टिकल ३७० रद्द करताच राज्यात वेगळीच परिस्थिती तयार होईल. 'आर्टिकल ३७० रद्द करताच तुम्हाला भारत आणि जम्मू-काश्मीरदरम्यान असलेले संबंध पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी चर्चा आणि वाटाघाटीची बोलणी कराव्या लागतील. मात्र, येथील परिस्थिती बदलली आहे. हे मुस्लीम-बहुल राज्य आहे. ते तुमच्यासोबत (भारतासोबत) राहण्यास तयार होईल काय? तुम्ही आर्टिकल ३७० रद्द करताच तुमचे जम्मू-काश्मीरसोबत असलेले सर्व संबंध संपुष्टात येतील,' असे मुफ्ती यांनी म्हटले आहे.

Conclusion: