ETV Bharat / bharat

पुण्यात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा, रेल्वे टीसी निलंबित - tc

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात ४५ जवानांना वीरमरण आले होते.

pune
author img

By

Published : Feb 16, 2019, 12:58 PM IST

पुणे - पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याबद्दल पुण्यात रेल्वे तिकीट कलेक्टरला (टीसी) निलंबित करण्यात आले आहे. पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या जवानांना वीरमरण आले होते. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पुण्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात टीसीने घोषणा दिल्या, असा आरोप त्याच्यावर आहे.

बहादूर सिंह हा रेल्वेत ज्यूनिअर तिकीट कलेक्टर आहे. श्रद्धांजली सभेत त्याने पाकिस्तानच्या बाजूने घोषणा दिल्या. त्यानंतर त्याला तत्काळ अटक करण्यात आली. याआधीही बहादूर सिंहला गैरवर्तणूक करताना पकडण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Intro:Body:

पुण्यात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा, रेल्वे टीसी निलंबित

पुणे - पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याबद्दल पुण्यात रेल्वे तिकीट कलेक्टरला (टीसी) निलंबित करण्यात आले आहे. पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या जवानांना वीरमरण आले होते. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पुण्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात टीसीने घोषणा दिल्या, असा आरोप त्याच्यावर आहे.

बहादूर सिंह हा रेल्वेत ज्यूनिअर तिकीट कलेक्टर आहे. श्रद्धांजली सभेत त्याने पाकिस्तानच्या बाजूने घोषणा दिल्या. त्यानंतर त्याला तत्काळ अटक करण्यात आली. याआधीही बहादूर सिंहला गैरवर्तणूक करताना पकडण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.