ETV Bharat / bharat

महिलेला भिंत ओलांडून सिंहासमोर डान्स करणं पडलं महागात - Myah Autry jumped into a lion's den महिलेचा सिंहा समोर डान्स

सध्या एका महिलेचा व्हिडिओ सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

महिलेला भिंत ओलांडून सिंहा समोर डान्स करन पडलं महागात,पोलिसांनी काढले अटक वॉरंट
author img

By

Published : Oct 5, 2019, 9:28 PM IST

नवी दिल्ली - सध्या एका महिलेचा व्हिडिओ सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहे. एक महिला सिंहाच्यासमोर डान्स करत असल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. या महिलेवर कठोर कारवाई करण्यात येणार असून पोलिसांनी तिच्याविरुद्ध अटक वॉरंट काढले आहे.

  • 🚨 WANTED for CRIMINAL TRESPASS: Do you know Myah Autry? On 9/28 she entered the fenced giraffe and lion area at the @BronxZoo without permission. If you have any information on her whereabouts call or DM @NYPDTips at 800-577-TIPS. All calls are anonymous. ☎️ pic.twitter.com/6MUeyicanX

    — NYPD NEWS (@NYPDnews) October 3, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
अभयारण्यातील एका सिंहासमोर जाऊन महिला डान्स करत त्याला चिडवत आहे. ती महिला सिंहाला 'हाय, बेबी आय लव्ह यु' असे म्हणत आहे. सिंह तिच्याकडे टक लावून पाहत आहे. हा व्हिडिओ न्युयॉर्कच्या ब्रोंक्स झू (Bronx Zoo) मधील असल्याची माहिती आहे. संबधीत महिलेच नाव माया आट्री असल्याची माहिती आहे. यापुर्वीदेखील या महिलेने झूमधील जिराफ क्षेत्रात जाऊन धुमाकूळ घातला होता. ही महिला जाणीवपुर्वक प्राण्यांना त्रास देत असून तीला पकडण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे.

Intro:Body:

भिंत ओलांडून महिलेचा सिंहा समोर डान्स, पाहा व्हिडिओ

नवी दिल्ली - सध्या एका महिलेचा व्हिडिओ सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहे.  एक महिला सिंहाच्या समोर डान्स करत असल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. या महिलेवर कठोर कारवाई करण्यात येणार असून पोलिसांनी तिच्याविरुद्ध अटक वॉरंट काढले आहे.

 अभयारण्यातील एका सिंहासमोर जाऊन महिला डान्स करत त्याला चिडवत आहे. ती महिला सिंहाला 'हाय, बेबी आय लव्ह यु' असे म्हणत आहे. सिंह तिच्याकडे टक लावून पाहत आहे. हा व्हिडिओ न्युयॉर्कच्या ब्रोंक्स झू (Bronx Zoo) मधील असल्याची माहिती आहे. संबधीत महिलेच नाव माया आट्री असल्याची माहिती आहे.

यापुर्वीदेखील या महिलेनं झूमधील जिराफ क्षेत्रात जाऊन धुमाकूळ घातला होता. ही महिला जाणीवपुर्वक प्राण्यांना त्रास देत  असून तीला पकडण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.