ETV Bharat / bharat

१४ एप्रिलनंतरही लॉकडाऊन कायम ठेवा; तेलंगाणाच्या मुख्यमंत्र्यांची मागणी.. - तेलंगाणा लॉकडाऊन वाढले

तेलंगाणा मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, केसीआर यांनी १४ एप्रिलनंतर दोन आठवड्यांपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केली आहे.

Telangana CM KCR suggested that the Lockdown should continue even after April 14
१४ जूननंतरही लॉकडाऊन कायम ठेवा; तेलंगाणाच्या मुख्यमंत्र्यांची मागणी..
author img

By

Published : Apr 6, 2020, 8:45 PM IST

हैदराबाद - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. १५ तारखेनंतर हा लॉकडाऊन हटणार का, याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. यातच तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केली आहे.

  • Telangana Chief Minister's Office now clarifies that CM K Chandrasekhar Rao suggested extension of lockdown for 2 more weeks (after April 15). He took a reference from BCG report which suggested lockdown in India will be good until June 3. No announcement of extension yet. pic.twitter.com/dxLb89RapT

    — ANI (@ANI) April 6, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

तेलंगाणा मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, केसीआर यांनी १४ एप्रिलनंतर दोन आठवड्यांपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केली आहे. एका सामाजिक संस्थेच्या अहवालानुसार भारतात तीन जूनपर्यंत लॉकडाऊन ठेवल्यास परिस्थिती नियंत्रणात येईल अशी माहिती समोर आली आहे. त्यावरुन मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना लॉकडाऊन वाढवण्यास सुचवले आहे.

हेही वाचा : 'कोविड-19' विरुद्ध लढण्यास 'डीआरडीओ' सज्ज!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.