ETV Bharat / bharat

बैलगाडा शर्यतीबाबत तत्काळ सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार - hearing

महाराष्ट्राने तमिळनाडू व कर्नाटक या राज्याप्रमाणेच बैलगाडा शर्यतीबाबत सक्षम कायदा केलेला आहे. परंतु, त्या राज्यांच्या कायद्यास न्यायालयाने अद्याप स्थगिती दिलेली नाही. फक्त महाराष्ट्रातील शर्यती बंद आहेत, असा युक्तीवाद करत संघटनेने न्यायालयाचे या विषयाकडे लक्ष वेधले. परंतु, तत्काळ सुनावणीस न्यायालयाने नकार दिला.

नवी दिल्ली1
author img

By

Published : Mar 5, 2019, 12:55 PM IST

नवी दिल्ली - बैलगाडा शर्यतीबाबत तत्काळ सुनावणीस सर्वोच्चन्यायालयाने आज नकार दिला.बैलगाडा शर्यतीबाबत मागील एक वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झालेली नाही. त्यामुळे अखिल भारतीय बैलगाडा संघटना, पुणे यांनी स्वतंत्र याचिका दाखल केली होती. याबाबत तत्काळ सुनावणी घ्यावी किंवा तमिळनाडू व कर्नाटक या दोन राज्यांप्रमाणे महाराष्ट्राला ही तात्पुरती परवानगी द्यावी, अशी विनंती या याचिकेद्वारे करण्यात आली होती.

महाराष्ट्राने तमिळनाडू व कर्नाटक या राज्याप्रमाणेच बैलगाडा शर्यतीबाबत सक्षम कायदा केलेला आहे. परंतु, त्या राज्यांच्या कायद्यास न्यायालयाने अद्याप स्थगिती दिलेली नाही. फक्त महाराष्ट्रातील शर्यती बंद आहेत, असा युक्तीवाद करत संघटनेने न्यायालयाचे या विषयाकडे लक्ष वेधले. परंतु, तत्काळ सुनावणीस न्यायालयाने नकार दिला.

याबाबत सिनिअर कौन्सिल अॅड. के परमेश्वरन, अॅड. आनंद लांडगे यांनी युक्तीवाद केला, तर सरकारी वकील निशांत कातनेश्वरकर राज्य सरकारच्या वतीने न्यायालयात उपस्थित होते. कातनेश्वरकर यांचेशी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत चर्चा केली. त्यांनी सांगीतले की, यानंतर राज्य सरकारच्या वतीने आम्ही न्यायालयाला तत्काळ सुनावणी घेण्याबाबत विनंती अर्ज करणार आहोत. बैलगाडा शर्यतीसाठी राज्य सरकारने कायदा केलेला असल्याने हा विषय न्यायालयातून सोडवण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे.

undefined

Intro:Body:बैलगाडा शर्यतीबाबत तात्काळ सुनावणीस सर्वोच्य न्यायालयाचा नकार....

मुंबई : बैलगाडा शर्यतीबाबत मागील एक वर्षापासुन सर्वोच्य न्यायालयात सुनावणी झालेली नाही म्हणुन अखिल भारतीय बैलगाडा संघटना पुणे यांनी स्वतंत्र याचिका दाखल करुन याबाबत तात्काळ सुनावणी घ्यावी किंवा तमिळनाडु व कर्नाटक या दोन राज्यांप्रमाणे महाराष्ट्राला ही तात्पुरती परवानगी द्यावी अशी विनंती या याचिकेद्वारे करण्यात आली होती...महाराष्ट्राने तमिळनाडु व कर्नाटक या राज्याप्रमाणेच बैलगाडा शर्यतीबाबत सक्षम कायदा केलेला आहे परंतु त्या राज्यांच्या कायद्यास न्यायालयाने अद्याप स्थगिती दिलेली नाही फक्त महाराष्ट्रातील शर्यती बंद आहेत असा युक्तीवाद करत संघटनेने न्यायालयाचे या विषयाकडे लक्ष वेधले .परंतु तात्काळ सुनावणीस न्यायालयाने नकार दिला..याबाबत सिनिअर कौन्सील अॅड के परमेश्वरन अॅड आनंद लांडगे यांनी युक्तीवाद केला तर सरकारी वकील निशांत कातनेश्वरकर राज्य सरकारच्या वतीने कोर्टात उपस्थित होते..यानंतर सरकारी वकील निशात कातनेश्वरकर यांचेशी संघटनेच्या पदाधिका-यांनी याबाबत चर्चा केली त्यांनी सांगीतले की यानंतर राज्यसरकारच्या वतीने आम्ही न्यायालयाला तात्काळ सुनावणी घेण्याबाबत विनंती अर्ज करणार आहोत...बैलगाडा शर्यतीसाठी राज्य सरकारने कायदा केलेला असल्याने हा विषय न्यायालयातुन सोडवण्यासाठी राज्यसरकारच्या वतीने सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सरकारी वकील निशांत कातनेश्वरकर यांनी सांगीतले.
बैलगाडा शर्यंत प्रवास ः 
-सप्टेंबर २०१२- प्राणि कल्याण समिती बंदीची मागणी आणि राज्य सरकारचा बंदी आदेश
-२६ नोव्हेंबर २०१२- उच्च न्यायालयाकडून बंदी कायम
-डिसेंबर २०१२- बैलगाडा मालकांची उच्च न्यायालयात धाव
-फेब्रुवारी २०१३ - सर्वोच्च न्यायालयाकडून बंदीच्या निर्णयाला स्थगिती
-२०१४ -सर्वोच्च न्यायालयाकडून बंदी पुन्हा कायम 
-जानेवारी २०१७- तामिळनाडूमधे जलकुट्टीसाठी मोठा उद्रेक 
-एप्रिल २०१७- बैलगाडा शर्यतीसाठी समिती गठीत, विधानसभेची मंजूरी
-जुलै  २०१७ बैलगाडा शर्यत विधेयकाला राष्ट्रपतींची मंजूरी
- ऑगस्ट २०१७ अजय मराठे यांची मुंबई उच्च न्यायालयात आव्हान याचिकेवर  बैलगाडा  शर्यत  अंतरिम स्थगिती
-डिसेंबर  २०१७ बैल धावणे क्षमता तपासण्यासाठी समिति गठीत
-डिसेंबर  २०१७ सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती  याचिका दाखल
- मार्च २०१८ सर्वोच्च न्यायालयात पहिली  सुनावणी
- ऑगस्ट २०१८  बैल धावणे क्षमता तपासण्यासाठी समिति  अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर 
- मार्च २०१८ बैलगाडा शर्यतीबाबत  सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
-५ मार्च २०१९ :बैलगाडा शर्यतीबाबत तात्काळ सुनावणीस सर्वोच्य न्यायालयाचा नकारConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.