नवी दिल्ली - निर्भया प्रकणानंतर देशभरामध्ये खळबळ निर्माण झाल्यानंतर आता कुठे आठ वर्षांनंतर दोषींना फाशी मिळण्याचा मार्ग मोकळा होत आहे. दरम्यान, वरिष्ठ वकील इंदिरा जयसिंह यांनी निर्भयाच्या आईला दोषींना माफ करण्याचा सल्ला दिला आहे.
इंदिरा जयसिंह यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मी निर्भयाच्या आईच्या वेदना समजू शकते. मात्र, ज्याप्रमाणे राजीव गांधींची मारेकरी दोषी नलिनीला मृत्यू दंडाची शिक्षा नको, अशी इच्छा सोनिया गांधीनी व्यक्त केली होती. त्यानुसार निर्भयाच्या आईनेही अनुकरण करावं, असा माझा त्यांना आग्रह आहे. आम्ही तुमच्या बरोबर आहोत, मात्र, मृत्यूदंडाच्या शिक्षेविरोधात आहोत.
इंदिरा जयसिंह यांच्या सल्ल्यावर निर्भयाच्या आईने प्रतिक्रिया दिली आहे. मला सल्ला देणाऱ्या इंदिरा जयसिंह कोण आहेत? दोषींना फाशीची शिक्षा व्हावी अशी सगळ्या देशाची इच्छा आहे. इंदिरा जयसिंह सारख्या व्यक्तींमुळे बलात्कार पीडितांना न्याय मिळत नसल्याचे त्या म्हणाल्या.
'सोनिया गांधींप्रमाणे निर्भयाच्या आईनंही दोषींना माफ करावं'
निर्भया प्रकणानंतर देशभरामध्ये खळबळ निर्माण झाल्यानंतर आता कुठे आठ वर्षांनंतर दोषींना फाशी मिळण्याचा मार्ग मोकळा होत आहे. दरम्यान, वरिष्ठ वकील इंदिरा जयसिंह यांनी निर्भयाच्या आईला दोषींना माफ करण्याचा सल्ला दिला आहे.
नवी दिल्ली - निर्भया प्रकणानंतर देशभरामध्ये खळबळ निर्माण झाल्यानंतर आता कुठे आठ वर्षांनंतर दोषींना फाशी मिळण्याचा मार्ग मोकळा होत आहे. दरम्यान, वरिष्ठ वकील इंदिरा जयसिंह यांनी निर्भयाच्या आईला दोषींना माफ करण्याचा सल्ला दिला आहे.
इंदिरा जयसिंह यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मी निर्भयाच्या आईच्या वेदना समजू शकते. मात्र, ज्याप्रमाणे राजीव गांधींची मारेकरी दोषी नलिनीला मृत्यू दंडाची शिक्षा नको, अशी इच्छा सोनिया गांधीनी व्यक्त केली होती. त्यानुसार निर्भयाच्या आईनेही अनुकरण करावं, असा माझा त्यांना आग्रह आहे. आम्ही तुमच्या बरोबर आहोत, मात्र, मृत्यूदंडाच्या शिक्षेविरोधात आहोत.
इंदिरा जयसिंह यांच्या सल्ल्यावर निर्भयाच्या आईने प्रतिक्रिया दिली आहे. मला सल्ला देणाऱ्या इंदिरा जयसिंह कोण आहेत? दोषींना फाशीची शिक्षा व्हावी अशी सगळ्या देशाची इच्छा आहे. इंदिरा जयसिंह सारख्या व्यक्तींमुळे बलात्कार पीडितांना न्याय मिळत नसल्याचे त्या म्हणाल्या.
'सोनिया गांधींप्रमाणे निर्भयाच्या आईनंही दोषींना माफ करावं'
नवी दिल्ली - निर्भया प्रकणानंतर देशभरामध्ये खळबळ निर्माण झाल्यानंतर आता कुठे आठ वर्षांनंतर दोषींना फाशी मिळण्याचा मार्ग मोकळा होत आहे. दरम्यान, वरिष्ठ वकिल इंदिरा जयसिंह यांनी निर्भयाच्या आईला दोषींना माफ करण्याचा सल्ला दिला आहे.
इंदिरा जयसिंह यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मी निर्भयाच्या आईच्या वेदना समजू शकते. मात्र, ज्याप्रमाणे राजीव गांधींची मारेकरी दोषी नलिनीला मृत्यू दंडाची शिक्षा नको, अशी इच्छा सोनिया गांधीनी व्यक्त केली होती. त्यानुसार निर्भयाच्या आईनेही अनुकरण करावं, असा माझा त्यांना आग्रह आहे. आम्ही तुमच्या बरोबर आहोत, मात्र, मृत्यूदंडाच्या शिक्षेविरोधात आहोत.
इंदिरा सिंह यांच्या सल्ल्यावर निर्भयाच्या आईने प्रतिक्रिया दिली आहे. मला सल्ला देणारी इंदिरा जयसिंह कोण लागून गेली. दोषींना फाशीची शिक्षा व्हावी अशी सगळ्या देशाची इच्छा आहे. इंदिरा जयसिंह सारख्या व्यक्तींमुळे बलात्कार पीडितांना न्याय मिळत नसल्याचे त्या म्हणाल्या.