मुंबई - नौदलाच्या 'आयएनएस तलवार' बोटीवर काम करणाऱ्या एका २१ वर्षीय जवानाला मृत घोषित करण्यात आले आहे. राहुल चौधरी असे त्याचे नाव आहे. शनिवारी तो गंभीर जखमी अवस्थेत बोटीवर पडल्याचे दिसून आले होते. त्यावेळी त्याला जवळील नौदलाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
याविषयी नौदलकडून पत्रक जाहीर करण्यात आले. त्यात सांगण्यात आले आहे की, तो आयएनएसवरील एका प्रतिबंध असलेल्या क्षेत्रात काम करत होता. तो तेथील पश्चिम नौदल कमानीच्या अड्ड्याजवळ थांबल्याचे आढळून आले.
मृत जवान गंभीर जखमा झालेल्या अवस्थेत फरशीवर पडल्याचे काही जवानांना दिसून आल्याचेही या पत्रकात सांगण्यात आले आहे. जवानाचा मृत्यू कसा झाला याची चौकशी करण्यात येत आहे.
'आयएनएस तलवार' बोटीवरील नौदलाच्या जवानाचा मृत्यू, चौकशी सुरू
नौदलाच्या 'आयएनएस तलवार' बोटीवर काम करणाऱ्या एका २१ वर्षीय जवानाला मृत घोषित करण्यात आले आहे. राहुल चौधरी असे त्याचे नाव आहे. शनिवारी तो गंभीर जखमी अवस्थेत बोटीवर पडल्याचे दिसून आले होते. त्यावेळी त्याला जवळील नौदलाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मुंबई - नौदलाच्या 'आयएनएस तलवार' बोटीवर काम करणाऱ्या एका २१ वर्षीय जवानाला मृत घोषित करण्यात आले आहे. राहुल चौधरी असे त्याचे नाव आहे. शनिवारी तो गंभीर जखमी अवस्थेत बोटीवर पडल्याचे दिसून आले होते. त्यावेळी त्याला जवळील नौदलाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
याविषयी नौदलकडून पत्रक जाहीर करण्यात आले. त्यात सांगण्यात आले आहे की, तो आयएनएसवरील एका प्रतिबंध असलेल्या क्षेत्रात काम करत होता. तो तेथील पश्चिम नौदल कमानीच्या अड्ड्याजवळ थांबल्याचे आढळून आले.
मृत जवान गंभीर जखमा झालेल्या अवस्थेत फरशीवर पडल्याचे काही जवानांना दिसून आल्याचेही या पत्रकात सांगण्यात आले आहे. जवानाचा मृत्यू कसा झाला याची चौकशी करण्यात येत आहे.
'आयएनएस तलवार' बोटीवरील नौदलाच्या जवानाचा मृत्यू, चौकशी सुरू
मुंबई - नौदलाच्या 'आयएनएस तलवार' बोटीवर काम करणाऱ्या एका २१ वर्षीय जवानाला मृत घोषित करण्यात आले आहे. राहुल चौधरी असे त्याचे नाव आहे. शनिवारी तो गंभीर जखमी अवस्थेत बोटीवर पडल्याचे दिसून आले होते. त्यावेळी त्याला जवळील नौदलाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
याविषयी नौदलकडून पत्रक जाहीर करण्यात आले. त्यात सांगण्यात आले आहे कि, तो आयएनएसवरील एका प्रतिबंध असलेल्या क्षेत्रात काम करत होता. तो तेथील पश्चिम नौदल कमानीच्या अड्ड्याजवळ थांबल्याचे आढळून आले.
मृत जवान गंभीर जखमा झालेल्या अवस्थेत फरशीवर पडल्याचे काही जवानांना दिसून आल्याचेही या पत्रकात सांगण्यात आले आहे. जवानाचा मृत्यू कसा झाला याची चौकशी करण्यात येत असल्याचे सांगितले आहे.
Conclusion: