ETV Bharat / bharat

'भाजपच्या हुकूमशाहीविरोधात आवाज उठवत राहणार', भारत बचाओ रॅलीपूर्वी राहुल गांधींचे टि्वट - Bharat Bachao' rally at Ramlila grounds

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत आणि राज्यसभेत मंजूर झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज रामलीला मैदानावर काँग्रेसच्या वतीने 'भारत बचाओ रॅली'चे आयोजन करण्यात आले आहे.

भारत बचाओ रॅली पूर्वी  राहुल गांधींचे टि्वट

author img

By

Published : Dec 14, 2019, 12:40 PM IST

नवी दिल्ली - नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत आणि राज्यसभेत पास झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज रामलीला मैदानावर काँग्रेसच्या वतीने 'भारत बचाओ रॅली'चे आयोजन करण्यात आले आहे. रॅलीच्या पूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टि्वट करून भाजपच्या हुकूमशाहीविरोधात बोलत राहील, असे म्हटले आहे.

  • आज दिल्ली के ऐतिहासिक रामलीला मैदान में कांग्रेस पार्टी की ओर से आयोजित भाजपा सरकार की तानाशाही, I.C.U में पहुँचा दी गई अर्थव्यवस्था और लोकतंत्र की हत्या के विरोध मे जनसभा को संबोधित करूँगा।

    Live: https://t.co/yxwa8xCWqt#BharatBachaoRally pic.twitter.com/DrOBr4ckYu

    — Rahul Gandhi (@RahulGandhi) 14 December 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
आज दिल्लीमधील ऐतिहासिक रामलीला मैदानावर काँग्रेसकडून 'भारत बचाओ रॅली'चे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये भाजप सरकारची हुकूमशाही पद्धत, आय.सी.यू. मध्ये पोहोचलेली अर्थव्यवस्था आणि लोकशाहीच्या हत्येच्या निषेधार्थ मी जाहीर सभेला संबोधित करणार आहे, असे राहुल गांधी यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.दरम्यान रॅली पूर्वी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत टि्वटर खात्यावरून एक व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. आवाज़ उठाकर कदम बढ़ाओ, इन तानाशाहों से देश बचाओ. देश हमारी जान है और तिरंगा आन है,संघर्ष में पीछे छूटो ना, शक्ति ही पहचान है, असे त्या गाण्याचे बोल असून काँग्रेसकडून गाण्यामधून भाजपवर टीका केली आहे.
  • आवाज़ उठाकर कदम बढ़ाओ,
    इन तानाशाहों से देश बचाओ।
    देश हमारी जान है और तिरंगा आन है,
    संघर्ष में पीछे छूटो ना, शक्ति ही पहचान है।।#BharatBachaoRally pic.twitter.com/wyyLxap7WV

    — Congress (@INCIndia) 14 December 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
काँग्रेसने 15 नोव्हेंबरपासून देशभरातील विविध भागांत आंदोलने सुरू केली आहेत. केंद्र सरकारच्या लोकविरोधी धोरणांच्या निषेधार्थ दिल्लीमध्ये रामलीला मैदानावर भारत बचाव रॅली काढण्यात येत आहे. सरकारच्या लोकविरोधी धोरणांच्या विरोधात देशभरात काँग्रेसतर्फे जिल्हास्तरासह राज्यस्तरावर सुरू असलेल्या आंदोलनांचा समारोप या भारत बचाओ रॅलीने होणार आहे.

Intro:Body:

आज दिल्लीमधील ऐतिहासिक रामलीला मैदानावर काँग्रेसकडून 'भारत बचाओ रॅली'चे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये भाजप सरकारची हुकूमशाही पद्धत, आय.सी.यू. मध्ये पोहोचलेली अर्थव्यवस्था आणि लोकशाहीच्या हत्येच्या निषेधार्थ मी जाहीर सभेला संबोधित करणार आहे, असे राहुल गांधी यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान रॅली पूर्वी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत टि्वटर खात्यावरून एक देशभक्तीवरील व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. आवाज़ उठाकर कदम बढ़ाओ, इन तानाशाहों से देश बचाओ. देश हमारी जान है और तिरंगा आन है,संघर्ष में पीछे छूटो ना, शक्ति ही पहचान है, असे त्या गाण्याचे बोल आहेत.

काँग्रेसने 15 नोव्हेंबरपासून देशभरातील विविध भागांत आंदोलने सुरू केली आहेत. केंद्र सरकारच्या लोकविरोधी धोरणांच्या निषेधार्थ दिल्लीमध्ये रामलीला मैदानावर भारत बचाव रॅली काढण्यात येत आहे. सरकारच्या लोकविरोधी धोरणांच्या विरोधात देशभरात काँग्रेसतर्फे जिल्हास्तरासह राज्यस्तरावर सुरू असलेल्या आंदोलनांचा समारोप या भारत बचाओ रॅलीने होणार आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.