ETV Bharat / bharat

'विस्तारवादाचे युग संपले, आता विकासवादच वर्तमान आणि भविष्य' - pm narendra modi news

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गलवान खोऱ्यात भारत-चीन वादाच्या पार्श्वभूमीवर सीमेचा आढावा घेण्यासाठी लडाख दौरा केला. मीडियाला कसलीही कुणकुण लागू न देता मोदीनी हा दौरा केला आहे.

pm-narendra-modi-addressing-indian-soldiers
मोदी
author img

By

Published : Jul 3, 2020, 2:51 PM IST

Updated : Jul 3, 2020, 6:22 PM IST

लेह- विश्वयुद्धाच्या वेळी जगाने भारतीय सैन्याची ताकद पाहिली आहे. विस्तारवादाने माणूसकीचे मोठे नुकसान होते. विस्तारवादाचे युग आता समाप्त झाले आहे. आता केवळ विकासवादच वर्तमान आणि भविष्य आहे, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनला लगावला आहे. लेहेमध्ये जवानांना संबोधित करताना ते बोलत होते.

मोदी यांचा लडाख दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गलवान खोऱ्यात भारत-चीन वादाच्या पार्श्वभूमीवर सीमेचा आढावा घेण्यासाठी लडाख दौरा केला. मीडियाला कसलीही कुणकुण लागू न देता मोदींनी हा दौरा केला आहे.

मोदी यांचा लडाख दौरा

भारताच्या सुरक्षेचा विचार करताना मी भारत माता आणि भारताच्या वीरपुत्रांना जन्म देणाऱ्या मातेचाच विचार करतो. लडाख देशवासीयांचा सन्मान आहे. भारत चीन सीमावादात गलवान खोऱ्यात सैन्यांनी शौर्य गाजवले. भारतीय जवानाचे साहस अतुलनीय आहे. चीन काहीही म्हणाला तरी लडाखचा संपुर्ण परिसर भारताचाच आहे, असेही मोदी म्हणाले.

Last Updated : Jul 3, 2020, 6:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.