ETV Bharat / bharat

शिवचरणी नतमस्तक...! महाराज लाखो लोकांना प्रेरणा देत राहतील' मोदींचं ट्विट - मोदी ट्विट शिवजयंती

'धैर्याचं प्रतिक, करुणा, उत्तम प्रशासक आणि विलक्षण अशा भारतमातेच्या सर्वश्रेष्ठ पुत्राच्या चरणी जयंतीनिमित्त नतमस्तक. छत्रपती शिवाजी महाराज लाखो लोकांना प्रेरणा देत राहतील', असे ट्विट मोदींनी केले आहे.

pm modi pay tribute to chhatrapati shivaji maharaj
शिवाजी महाराजांचे दर्शन घेताना मोदी
author img

By

Published : Feb 19, 2020, 1:24 PM IST

नवी दिल्ली - छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती महाराष्ट्रासह देशभरामध्ये उत्साहात साजरी केली जात आहे. शिवजयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींनी महाराजांना नमन केले आहे. 'महान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी त्यांना नमन!' असे मराठीमध्ये टि्वट त्यांनी केले आहे.

  • महान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी त्यांना नमन!

    Bowing to one of the greatest sons of Mother India, the embodiment of courage, compassion and good governance, the exceptional Chhatrapati Shivaji Maharaj on his Jayanti. His life continues to motivate millions. pic.twitter.com/zrnpT5D5oI

    — Narendra Modi (@narendramodi) February 19, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'धैर्याचं प्रतिक, करुणा, उत्तम प्रशासक आणि विलक्षण अशा भारतमातेच्या सर्वश्रेष्ठ पुत्राच्या चरणी जयंतीनिमित्त नतमस्तक. छत्रपती शिवाजी महाराज लाखो लोकांना प्रेरणा देत राहतील'. शिवाजी महाराज हे योद्धे आणि उत्तम प्रशासक होते. सामर्थशाली आरमार त्यांनी उभारलं. लोकहिताची अनेक कामं त्यांनी केली. सर्वच क्षेत्रात महाराज निपूण होते. अन्याय आणि भीती उत्पन्न करणाऱ्यांना विरोध करण्यासाठी महाराज कायम स्मरणात राहतील', असे ट्विट मोदींनी केले आहे.

राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र भवनमध्येही शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे. याबरोबरच महाराष्ट्रातील प्रत्येक गावखेड्यांसह शहरात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली जात आहे. अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.