ETV Bharat / bharat

काळ आला होता, पण... खासगी बसचा मोठा अपघात टळला - तमिळनाडू

एका खासगी बसचा मोठा अपघात होता होता टळला आहे

काळ आला होता, पण... खाजगी बसचा मोठा अपघात टळला
author img

By

Published : Aug 7, 2019, 5:36 PM IST

सत्यमंगलम - एका खासगी बसचा मोठा अपघात होता होता टळला आहे. ज्यामुळे अनेक प्रवाशांचे जीव वाचलेत. मंगळवारी सत्यमंगलम-म्हैसूर राष्ट्रीय महामार्गावर चालकाच्या हुशारीमुळे बस दरीत कोसळण्यापासून वाचली.

खासगी बसचा मोठा अपघात टळला

म्हैसूर येथून 50 हून अधिक प्रवाशांना घेऊन खासगी बस तमिळनाडूतील इरोडच्या दिशेने जात होती. यावेळी बसचा ताबा सुटल्याने बस थिंबम डोंगराळ मार्गावरील पुलाच्या कठड्याला धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की, बस कठड्यावर चढली. त्यामुळे बस खाली पडणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र बस चालकाच्या हुशारीमुळे बस अधांतरीच राहिल्याने मोठा अनर्थ टळला. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती या म्हणीचा प्रत्यय बसमधील प्रवाशांनी अनुभवला आहे.

सत्यमंगलम-म्हैसूर राष्ट्रीय महामार्ग कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यात जाण्यासाठी वापरला जातो. जर ही बस उड्डाणपुलावरुन खाली कोसळली असती, तर मोठी प्राणहानी घडली असती. पण दैव बलवत्तर! बस चालकाच्या हुशारीमुळे मोठा अपघात होण्यापासून वाचला.

Intro:Body:

https://www.etvbharat.com/tamil/tamil-nadu/state/erode/bus-accident/tamil-nadu20190807033903446

Erode: A private bus driver wisely handled the situation when the bus lost its control in Thimbam hill route. 

Sathyamangalam-Mysore national highways has 27 hair pin bend curves. This route will be used to reach Karnataka and Tamilnadu. There was a private bus that started from Mysore, which filled with nearly 50 passengers, to reach Erode. While the bus reaches  9th hairpin bend of Thimbam hairpinbend, the bus lost its control and hit on the wall. The driver acted wisely in the situation. He managed well by not falling on the vally, which was near by.

The driver kept two stones as a barrier fence and stopped the bus in between. Because of his wise decision, the passengers narrowly escaped from the terrible accident.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.