ETV Bharat / bharat

पाकिस्तानची भारताला पुन्हा धमकी; एअरस्पेस बंद करण्याचा दिला ईशारा - narendra modi

पंतप्रधान ईम्रान खान भारतासाठी पाकिस्तानची एअरस्पेस बंद करण्याचा विचार करत आहेत. याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली असून लवकरच आम्ही याबाबत निर्णय घेऊ, असं ट्वीट पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरींनी केलं आहे. त्याच बरोबर मोदींनी सुरुवात केली, मात्र शेवट आम्ही करू, असंही त्यांनी म्हटलं आहे.

पाकिस्तानची भारताला पुन्हा धमकी; एअरस्पेस बंद करण्याचा दिला ईशारा
author img

By

Published : Aug 28, 2019, 1:50 AM IST

नवी दिल्ली - काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानी माध्यमांसह नेते मंडळींचा चांगलाच तिळपापड झाला आहे. मोदींनी ऐतिहासिक चूक केली आहे. आम्ही काश्मीर मुद्दा आंतरराष्ट्रीय समुदायासमोर मांडला असून याप्रकरणी आपण कोणत्याही थराला जाऊ, असे इम्रान खान यांनी सोमवारी म्हणाले होते. आता पाकचे मंत्री फवाद चौधरांनींही असंच बेताल ट्वीट करत याचा प्रत्यय दिला आहे.

Intro:Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.