ETV Bharat / bharat

कमलनाथ मंत्रिमंडळाने दिला राजीनामा, लवकरच नवीन कॅबिनेट होणार स्थापन .. - कमलनाथ सरकार राजीनामा

सर्व मंत्र्यांनी आप-आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला असून, पुन्हा नव्याने मंत्रिमंडळ स्थापन होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या घरी सर्व मंत्र्यांची बैठक पार पडली. त्यानंतर ही माहिती समोर आली आहे.

MP ministers submitted resign to CM
कमलनाथ मंत्रीमंडळाने दिला राजीनामा, लवकरच नवीन मंत्रीमंडळ स्थापन होणार..
author img

By

Published : Mar 9, 2020, 11:34 PM IST

Updated : Mar 9, 2020, 11:50 PM IST

भोपाळ - मध्य प्रदेश सरकारच्या मंत्रिमंडळातील सर्व नेत्यांनी आपला राजीनामा दिला आहे. सर्व मंत्र्यांनी आप-आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला असून, पुन्हा नव्याने मंत्रिमंडळ स्थापन होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या घरी सर्व मंत्र्यांची बैठक पार पडली. त्यानंतर ही माहिती समोर आली आहे.

"मुख्यमंत्र्यांच्या घरी झालेल्या बैठकीला उपस्थित सर्व मंत्र्यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांना दिला असून त्यांनी तो स्वीकारला आहे. भाजपने राज्यात तयार केलेल्या या परिस्थितीला लढा देण्यासाठी नवीन मंत्रीमंडळ स्थापन करण्याची मागणी आम्ही त्यांना केली आहे. आमचे सरकार स्थिर असून, पूर्ण पाच वर्षे ते टिकणार आहे." अशी माहिती काँग्रेस नेते पी. सी. शर्मा यांनी दिली आहे.

  • PC Sharma, Congress: All ministers, present at the meeting, have handed over their resignations (to CM Kamal Nath). We have requested him to reconstitute the state cabinet and tackle the situation created by BJP...Sarkar bachi hui hai, poore 5 saal chalegi. #MadhyaPradesh pic.twitter.com/bCvCl6O6xR

    — ANI (@ANI) March 9, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कमलनाथ यांच्या घरी झालेल्या बैठकीला २० मंत्री उपस्थित होते. सर्वांनी आपापला राजीनामा मुख्यमंत्र्यांना दिला आहे. मुख्यमंत्री आता नव्याने मंत्रीमंडळ स्थापन करू शकतात. ज्योतिरादित्य सिंधियाही काँग्रेससोबतच आहेत, असे काँग्रेस नेते उमंग सिंघर यांनी स्पष्ट केले.

  • Umang Singhar, Congress: All the 20 ministers who were here, have tendered their resignations. CM can reconstitute the state cabinet now. All are together. Scindia ji (Jyotiraditya Scindia) also is with Congress. Agar mantrimandal banana hai toh sarkar surakshit hai. pic.twitter.com/4S909iNXSq

काँग्रेस नेते राहुल गांधी हे पक्षाध्यक्षा सोनिया गांधींच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. तसेच, उद्या (मंगळवार) संध्याकाळी काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

Last Updated : Mar 9, 2020, 11:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.