ETV Bharat / bharat

गेल्या 14 दिवसांमध्ये देशातील 'या' 27 जिल्ह्यामध्ये एकही नवा कोरोना रुग्ण नाही - CORONA CRISIS IN INDIA

देशातील 17 राज्यातील 27 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसांमध्ये एकालाही कोरोनाची लागण झाली नाही. ही माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

कोरोना
कोरोना
author img

By

Published : Apr 17, 2020, 8:33 AM IST

नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून रुग्णांची संख्या वाढतच आहे. मात्र, यातच दिलासादायक बाब म्हणजे देशातील 17 राज्यातील 27 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसांमध्ये एकालाही कोरोनाची लागण झाली नाही. ही माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील 325 जिल्ह्यांमध्ये एकही कोरोना रुग्ण नाही. तसेच गेल्या 14 दिवसांमध्ये म्हणजे देशातील 17 राज्यातील 27 जिल्ह्यांमध्ये एकही नवा कोरोना रुग्ण आढळलेला नाही. जर स्थिती अशीच नियत्रंणामध्ये राहिली तर 352 जिल्हे कोरोना मुक्त होतील. त्यानंतर तेथील लॉकडाऊनही हटवण्यात येईल, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली.'

14 दिवसांपासून या जिल्ह्यांमध्ये कोणतेही नवीन प्रकरण नाही -

पाटणा (बिहार) , नादिया (पश्चिम बंगाल), प्रतापगड (राजस्थान),सोमनाथ आणि पोरबंदर ( गुजरात), भद्रादिरी आणि कुथगुडम ( तेलंगाणा),दक्षिण गोवा,पौरी गढवाल (उत्तराखंड), पिलीभीत (उत्तर प्रदेश),राजौरी (जम्मू-काश्मीर), पश्चिम इंफाळ (मणिपूर) ,राजनांदगाव, दुर्ग आणि रायपूर (छत्तीसगड) ,माहे(पुडुचेरी), ऐजवाल( मिझोराम), देवनगिरी , कोडागू, तुमकुल, उडुप्पी आणि बेल्लारी (कर्नाटक) ,वायनाड आणि कोट्टायम (केरळ), एसबीएस नगर (पंजाब ), पानीपत(हरियाणा ), शिवपुरी (मध्य प्रदेश)

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.