ETV Bharat / bharat

आमच्या संयमाचा अंत पाहू नका, गोध्रानंतर काय झालं ते आठवा,  भाजप मंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य - नागरिकत्व सुधारणा कायदा

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या अल्पसंख्यंक समुहाविरोधात कर्नाटकातील मंत्री सी.टी. रवी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

CAB protest
सी.टी. रवी
author img

By

Published : Dec 21, 2019, 2:17 PM IST

बंगळुरू - नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात देशभरात अनेक ठिकाणी हिंसक आंदोलन होत आहे. या कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या अल्पसंख्यंक समुहाविरोधात कर्नाटकातील मंत्री सी. टी. रवी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

  • CT Ravi,Karnataka Min on Congress's UT Khader: Ppl with such mentality had set fire in Godhra&killed Karsevakas.Hope he remembers what answer was given.If he doesn't,he can recall it.Majority is very patient,pls look back&see what happens when patience of majority runs out(19.12) pic.twitter.com/r9vyZIoxI5

    — ANI (@ANI) December 21, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
बहुसंख्य नागरिक जेव्हा संयम गमावतात, तेव्हा काय होत हे पाहायचं असेल तर गोध्रा नंतर काय झाल ते आठवा. आमच्या संयमाचा अंत पाहू नका, असे ते एका व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहेत, हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यावरून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही होत आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्या विरोधात देशातील अनेक शहरांमध्ये आंदोलन सुरू आहे. उत्तरप्रदेशात आत्तापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले आहे. दिल्लीमध्ये पोलिसांनी आज (शनिवारी) १५ जणांना तोडफोड केल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे.

Intro:Body:

आमच्या संयमाचा अंत पाहू नका, गोध्रानंतर काय झाल ते आठवा,  भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य

कर्नाटक-  नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात देशभरात अनेक ठिकाणी हिंसक आंदोलन होत आहे. या कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या अल्पसंख्यंक समुहाविरोधात कर्नाटकातील मंत्री सी.टी. रवी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

बहुसंख्य नागरिक जेव्हा संयम गमावतात, तेव्हा काय होत हे पहायच असेल गोध्रा नंतर काय झाल ते आठवा. आमच्या संयमाचा अंत पाहू नका, असे ते एका व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहेत, हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यावरून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही होत आहे.  

नागरिकत्व सुधारणा कायद्या विरोधात देशातील अनेक शहरांमध्ये आंदोलन सुरू आहे. उत्तरप्रदेशात आत्तापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले आहे. दिल्लीमध्ये पोलिसांनी आज १५ जणांना तोडफोड केल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.