ETV Bharat / bharat

सीबीआय छापा मारुन गेलं; अन् मग खासदारांनी कोरोना झाल्याचं सांगितलं - Karnataka Congress MP DK Suresh

मंगळवारी आपला कोरोना अहवाल प्राप्त झाल्यानंतर, पॉझिटिव्ह असल्याचे सांगत सुरेश यांनी आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच, सोमवारी आपल्या घरावर छापा मारण्यासाठी आलेल्या सीबीआय अधिकाऱ्यांनीही कोरोना चाचणी करुन घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

Karnataka Congress MP DK Suresh tests positive
सीबीआय छापा मारुन गेलं; अन् मग खासदारांनी कोरोना झाल्याचं सांगितलं!
author img

By

Published : Oct 7, 2020, 9:06 AM IST

Updated : Oct 7, 2020, 1:07 PM IST

बंगळुरू : कर्नाटक काँग्रेसचे लोकसभा खासदार डी. के. सुरेश यांनी आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे मंगळवारी जाहीर केले. आपल्याला कोणतीही लक्षणे दिसून येत नसली, तरी खबरदारी म्हणून आपण विलगीकरणात जात असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, राज्यातील काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि त्यांचे भाऊ डी. के. सुरेश यांच्या घरावर सोमवारी सीबीआयने छापे मारले होते.

मंगळवारी आपला कोरोना अहवाल प्राप्त झाल्यानंतर, पॉझिटिव्ह असल्याचे सांगत सुरेश यांनी आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच, सोमवारी आपल्या घरावर छापा मारण्यासाठी आलेल्या सीबीआय अधिकाऱ्यांनीही कोरोना चाचणी करुन घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच, या कारवाईच्या बातमीसाठी आलेल्या माध्यम प्रतिनिधी आणि पत्रकारांनीही आपली चाचणी करुन घ्यावी, असेही सुरेश म्हणाले.

  • I would like to let you know that I have tested positive for COVID-19. I am asymptomstic and in isolation.
    I request friends and family who have been in contact with me to test themselves. I also request the CBI officials and media friends who were with me to do the same.

    — DK Suresh (@DKSureshINC) October 6, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

२०१९ला झालेल्या सर्वसाधारण निवडणुकांमध्ये कर्नाटक काँग्रेसचे एकमेव निवडून आलेले उमेदवार म्हणजे डी. के. सुरेश. बंगळुरू ग्रामीण मतदारसंघातून त्यांनी ही निवडणूक लढवली होती.

हेही वाचा : बिहार विधानसभा निवडणूक : भाजपची पहिली यादी जाहीर; २७ जागांवर उमेदवार निश्चित

Last Updated : Oct 7, 2020, 1:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.