ETV Bharat / bharat

सेल्फीसाठी इस्रो प्रमुख के. सिवन यांना हवाई सुंदरीनी घेरले, पाहा व्हिडिओ - के. सिवान यांचा व्हिडिओ व्हायरल

भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) चे प्रमुख के. सिवन यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

इस्रो प्रमुख के. सिवन
author img

By

Published : Oct 6, 2019, 7:49 PM IST

नवी दिल्ली - भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) चे प्रमुख के. सिवन यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ते एका विमानामध्ये असून हवाई सुंदरीनी सेल्फी घेण्यासाठी त्यांना घेरल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.

  • This video doing the rounds of @isro chief K. Sivan being requested for selfies by @IndiGo6E flt attendants made me very happy

    When those that quietly go about doing their work, become heroes...

    Wonderful 👏🏽👏🏽🇮🇳👏🏽👏🏽 pic.twitter.com/JS71WanbHC

    — atul kasbekar (@atulkasbekar) October 5, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

चांद्रयान-२ नंतर संपूर्ण देशातील नगारिक सिवन यांचे चाहते झाले आहेत. त्यांनी हजारो लोकांचे मन जिंकली आहेत. सध्या त्यांचा विमानामधून प्रवास करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये हवाई सुंदरी त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी उत्सूक असल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळी सिवन त्यांचे आभार व्यक्त करून आपल्या जागेवर जाऊन बसतात.

यापुर्वी देखील त्यांचा एका मुलाखतीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये सर्वात आधी मी एक भारतीय असून एक भारतीय म्हणूनच मी इस्रोत रुजू झालो. येथे सर्व धर्माची लोक मिळून काम करतात, असे त्यांनी पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले होते.

Intro:Body:

 सेल्फीसाठी इस्रो प्रमुख के. सिवान यांना हवाई सुंदरीनी घेरले,पाहा व्हिडिओ

नवी दिल्ली - भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) चे प्रमुख के. सिवान यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ते एका विमानामध्ये असून हवाई सुंदरीनी सेल्फी घेण्यासाठी त्यांना घेरल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.

चांद्रयान-२ नंतर संपुर्ण देशातील नगारिक सिवान यांचे चाहते झाले आहेत. त्यांनी हजारो लोकांचे मन जिंकली आहेत. सध्या त्यांचा विमानामधून प्रवास करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये हवाई सुंदरी त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी उत्सूक असल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळी सिवान त्यांचे आभार व्यक्त करून आपल्या जागेवर जाऊन बसतात. 

यापुर्वी देखील त्यांचा एका मुलाखतीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये सर्वात आधी मी एक भारतीय असून एक भारतीय म्हणूनच मी इस्रोत रुजू झालो. इथे सर्व धर्माची लोक मिळून काम करतात, असे त्यांनी ? पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.