ETV Bharat / bharat

जम्मू-काश्मिरात दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक - security forces

यापूर्वी सुरक्षा दलांना 'मोस्ट वाँटेड' दहशतवादी झाकीर मुसा याला २४ मे रोजी ठार करण्यात यश आले होते. पुलवामा येथील त्राल येथे तो आढळून आला होता. त्याचा खात्मा हा सुरक्षा दलांच्या यशातील महत्त्वाचा टप्पा आहे.

चकमक
author img

By

Published : May 29, 2019, 10:24 AM IST

कुलगाम - दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये ताझीपोरा येथील मोहम्मदपुरा येथे चकमक सुरू आहे. या भागात २ ते ३ दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यांना घेरण्यात आले आहे.

काल (मंगळवारी) अनंतनाग जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली होती. या गोळीबारात २ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. तसेच, त्यांच्याकडील शस्त्रे, दारूगोळा जप्त करण्यात आला होता.

Intro:Body:

jk exchange of fire between security forces terrorists in kulgam

---------------

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक

कुलगाम - दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये ताझीपोरा येथील मोहम्मदपुरा येथे चकमक सुरू आहे. या भागात २ ते ३ दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यांना घेरण्यात आले आहे.

काल (मंगळवारी) अनंतनाग जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली होती. या गोळीबारात २ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. तसेच, त्यांच्याकडील हत्यारे, दारूगोळा जप्त करण्यात आला होता.

याआधी सुरक्षा दलांना 'मोस्ट वाँटेड' दहशतवादी झाकीर मुसा याला २४ मे रोजी ठार करण्यात यश आले होते. पुलवामा येथील त्राल येथे तो आढळून आला होता. त्याचा खात्मा हा सुरक्षा दलांच्या यशातील महत्त्वाचा टप्पा आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.