ETV Bharat / bharat

७० हजार नव्या रुग्णांसह देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ६१ लाखांवर! - भारत कोरोना

काल दिवसभरात एकूण 776 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 96 हजार 318 झाली आहे. आतापर्यंत देशभरात 61 लाख 45 हजार 292 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी 9 लाख 47 हजार 576 रुग्ण अ‌ॅक्टिव्ह आहेत.

India's #COVID19 tally crosses 61-lakh mark with a spike of 70,589 new cases
७० हजार नव्या रुग्णांसह देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ६१ लाखांवर!
author img

By

Published : Sep 29, 2020, 10:26 AM IST

नवी दिल्ली : गेल्या 24 तासांमध्ये देशात 70 हजार 589 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 61 लाखांवर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी याबाबत माहिती दिली.

  • India's #COVID19 tally crosses 61-lakh mark with a spike of 70,589 new cases and 776 deaths reported in the last 24 hours.

    Case tally stands at 61,45,292 including 9,47,576 active cases, 51,01,398 cured/discharged/migrated & 96,318 deaths: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/xc5Jw9Lqav

    — ANI (@ANI) September 29, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

यासोबतच, काल दिवसभरात एकूण 776 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 96 हजार 318 झाली आहे. आतापर्यंत देशभरात 61 लाख 45 हजार 292 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी 9 लाख 47 हजार 576 रुग्ण अ‌ॅक्टिव्ह आहेत. तसेच, आतापर्यंत 51 लाख 1 हजार 398 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.

दरम्यान, काल दिवसभरात 11 लाख 42 हजार 811 कोरोना चाचण्या पार पडल्या. यानंतर देशातील एकूण कोरोना चाचण्यांची संख्या 7 कोटी, 31 लाख, 10 हजार 41 एवढी झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.