ETV Bharat / bharat

देशातील कोरोना रुग्णांची संख्या ६० लाखांवर; आतापर्यंत ५० लाख कोरोनामुक्त! - भारत कोरोना

काल दिवसभरात एकूण 1,039 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 95 हजार 542 झाली आहे. आतापर्यंत देशभरात 60 लाख 74 हजार 703 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी 9 लाख 62 हजार 640 रुग्ण अ‌ॅक्टिव्ह आहेत.

India's #COVID19 tally crosses 60-lakh mark with a spike of 82,170 new cases
देशातील कोरोना रुग्णांची संख्या ६० लाखांवर; आतापर्यंत ५० लाख कोरोनामुक्त!
author img

By

Published : Sep 28, 2020, 9:57 AM IST

नवी दिल्ली : गेल्या 24 तासांमध्ये देशात तब्बल 82 हजार 170 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 60 लाखांवर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी याबाबत माहिती दिली.

  • India's #COVID19 tally crosses 60-lakh mark with a spike of 82,170 new cases & 1,039 deaths reported in the last 24 hours.

    Case tally stands at 60,74,703 including 9,62,640 active cases, 5,01,6521 cured/discharged/migrated & 95,542 deaths: Ministry of Health & Family Welfare pic.twitter.com/pxCS5ar40u

    — ANI (@ANI) September 28, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

यासोबतच, काल दिवसभरात एकूण 1,039 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 95 हजार 542 झाली आहे. आतापर्यंत देशभरात 60 लाख 74 हजार 703 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी 9 लाख 62 हजार 640 रुग्ण अ‌ॅक्टिव्ह आहेत. तसेच, आतापर्यंत 50 लाख 16 हजार 521 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.

दरम्यान, काल दिवसभरात 7 लाख 9 हजार 394 कोरोना चाचण्या पार पडल्या. यानंतर देशातील एकूण कोरोना चाचण्यांची संख्या 7 कोटी, 19 लाख, 67 हजार 230 एवढी झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.