ETV Bharat / bharat

९२ हजार नव्या रुग्णांसह देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ५४ लाखांवर! - देशातील कोरोना आकडेवारी

काल दिवसभरात एकूण 1,133 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 86 हजार 752 झाली आहे. आतापर्यंत देशभरात 54 लाख 620 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी 10 लाख 10 हजार 824 रुग्ण अ‌ॅक्टिव्ह आहेत.

India's #COVID19 case tally crosses 54-lakh mark with a spike of 92,605 new cases
९२ हजार नव्या रुग्णांसह देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ५४ लाखांवर!
author img

By

Published : Sep 20, 2020, 10:39 AM IST

नवी दिल्ली : गेल्या 24 तासांमध्ये देशात तब्बल 92 हजार 605 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 54 लाखांवर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी याबाबत माहिती दिली.

  • India's #COVID19 case tally crosses 54-lakh mark with a spike of 92,605 new cases & 1,133 deaths in last 24 hours.

    The total case tally stands at 54,00,620 including 10,10,824 active cases, 43,03,044 cured/discharged/migrated & 86,752 deaths: Ministry of Health & Family Welfare pic.twitter.com/03PoM35kdm

    — ANI (@ANI) September 20, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

यासोबतच, काल दिवसभरात एकूण 1,133 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 86 हजार 752 झाली आहे. आतापर्यंत देशभरात 54 लाख 620 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी 10 लाख 10 हजार 824 रुग्ण अ‌ॅक्टिव्ह आहेत. तसेच, आतापर्यंत 43 लाख 3 हजार 44 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.

दरम्यान, काल दिवसभरात 12 लाख 6 हजार 806 कोरोना चाचण्या पार पडल्या. यानंतर देशातील एकूण कोरोना चाचण्यांची संख्या 6 कोटी, 36 लाख, 61 हजार 60 एवढी झाली आहे.

हेही वाचा : 'कोव्हॅक्सिन'च्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी सिरम इन्स्टिट्यूट सज्ज!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.