ETV Bharat / bharat

देशात ८९ हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद;  रुग्णसंख्या ४३ लाखांवर

author img

By

Published : Sep 9, 2020, 10:03 AM IST

देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 73 हजार 890 झाली आहे. आतापर्यंत देशभरात 43 लाख 70 हजार 129 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी 8 लाख 97 हजार 394 रुग्ण अ‌ॅक्टिव्ह आहेत...

India's #COVID19 case tally crosses 43 lakh mark with a spike of 89,706 new cases & 1,115 deaths reported in the last 24 hours.
देशात ८९ हजार नव्या रुग्णांची नोंद; देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ४३ लाखांवर

नवी दिल्ली : गेल्या 24 तासांमध्ये देशात तब्बल 89 हजार 706 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 43 लाखांवर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी याबाबत माहिती दिली.

  • India's #COVID19 case tally crosses 43 lakh mark with a spike of 89,706 new cases & 1,115 deaths reported in the last 24 hours.

    The total case tally stands at 43,70,129 including 8,97,394 active cases, 33,98,845 cured/discharged/migrated & 73,890 deaths: Ministry of Health pic.twitter.com/a3xVEkeo0O

    — ANI (@ANI) September 9, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

यासोबतच, काल दिवसभरात एकूण 1,115 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 73 हजार 890 झाली आहे. आतापर्यंत देशभरात 43 लाख 70 हजार 129 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी 8 लाख 97 हजार 394 रुग्ण अ‌ॅक्टिव्ह आहेत. तसेच, आतापर्यंत 33 लाख 98 हजार 845 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.