ETV Bharat / bharat

काँग्रेस मुद्दाम राज्यात अस्थिरता असल्याची परिस्थिती निर्माण करत आहे, गोवा भाजपचा आरोप - manohar parlikar

गोव्यात जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. काँग्रेसने गोव्यात सत्तास्थापनेचा दावा केला आहे.

भाजप
author img

By

Published : Mar 16, 2019, 8:19 PM IST

Updated : Mar 17, 2019, 8:26 AM IST

पणजी- गोव्यात जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. काँग्रेसने गोव्यात सत्तास्थापनेचा दावा केल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून आमदारांची बैठक बोलवण्यात आली आहे.

दरम्यान, गोव्यात काँग्रेसने राज्यपालांना पत्र पाठवून सत्तास्थापनेचा दावा केला आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आजारी असल्याने ते सरकार चालवू शकत नाहीत. त्यामुळे राज्यपालांनी सरकार बरखास्त न करता आम्हाला सत्तास्थापनेची संधी द्यावी, असे काँग्रेसकडून पत्रात म्हटलं आहे.

Intro:Body:

[3/16, 7:13 PM] krantiraj samrat panji: भाजप माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी पर्रीकर यांच्या निवासस्थानी भेट दिल्यानंतर तब्येत स्थीर असून आज त्यांची नियमित तपासणी होती असे सांगितले.

...

आता काही वेळापूर्वी गोवा सरकारमधील घटकपक्ष असलेले गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई, ग्रुहनिर्माणमंत्री जयेश साळगावकर, जलस्रोत मंत्री विनोद पालयेककर, अपक्ष आमदार तथा कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे आणि अपक्ष आमदार प्रसाद गांवकर आता पर्रीकर यांच्या दोनापावल येथील निवासस्थानी त्यांची भेटण्यासाठी आले आहेत.

तर पणजी भाजप कार्यालयात म्हापसा पोटनिवडणूक उमेदवार निश्चितीची बैठक सुरू आहे.

[3/16, 7:15 PM] krantiraj samrat panji: भाजप बैठक नेमकी कोणती हे सांगत नाही ‌ परंतु, आता आमदारांना बैठकीसाठी बोलावले आहे

Conclusion:
Last Updated : Mar 17, 2019, 8:26 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.