ETV Bharat / bharat

दिल्ली आग; आगीत १७ जणांचा होरपळून मृत्यू, चिमुकल्यासह महिलेची इमारतीवरुन उडी - आग

अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार मृतांमध्ये महिलांसह एका लहान मुलाचा समावेश आहे. तसेच ११ लोक जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जवळपास ३५ जणांना वाचवण्यात यश आले आहे.

करोलबाग येथील आग
author img

By

Published : Feb 12, 2019, 8:26 AM IST

Updated : Feb 12, 2019, 3:00 PM IST

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीमध्ये आज सकाळी हॉटेल अर्पित पॅलेसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. करोलबाग येथील या आगीमध्ये आतापर्यंत १७ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याचे समजते.करोलबाग येथील आग अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार मृतांमध्ये महिलांसह एका लहान मुलाचा समावेश आहे. तसेच ११ लोक जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

करोलबाग येथील आग
undefined

जवळपास ३५ जणांना वाचवण्यात यश आले आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी ३० बंबांसह घटनास्थळावर पोहोचून आगीवर नियंत्रण आणले आहे. यासह बचाव कार्य पूर्ण झाले आहे. जिन्यावर लाकडाचा वापर करण्यात आलेला असल्याने लोकांना बाहेर पडण्यासाठी त्याचा वापर करता आला नाही. अग्निशामक विभागाचे उपप्रमुख सुनिल चौधरी म्हणाले, की आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. हॉटेलमध्ये मृतदेह असतील तर त्यांचाही शोध घेत आहोत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हॉटेलच्या २ कर्मचाऱ्यांनी बचावासाठी ४ थ्या मजल्यावरुन उडी मारल्याचाही प्रकार झाला. त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळणे बाकी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Intro:विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समितीच्यावतीने काढण्यात आलेल्या जनाक्रोशी महमोर्चादरम्यान प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्यावर ठिया देऊन चक्कजाम आंदोलन पुकारले. या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यलय परिसरातील वाहतूक ठप्प झाली. तिन्ही बाजूला वाहनांच्या रंगा लागल्या.

Body:अमरावती विभागातील हजारो प्रकल्पग्रस्तांच्या महामोर्चा विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समितीचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांच्या नेर्तृत्वात नेहरू मैदान येथून या मोर्चा निघाला.डिसेंबर २०१३ पर्यन्त अल्पदरात जमिनी खरेदी केलेल्या खरेदीदारक शेतकऱ्यांना २०१३ च्या कायद्याच्या तरतुदीनुसार मोबदला देण्यात यावा, प्रकल्पक्षेत्र विस्थापीतांचे पुनर्वसन २०१३ च्या कायद्यनुसार करण्यात यावे. प्रकलोग्रस्ताना शासकीय सेवेत सामावून घेण्याची कायदेशीर तरतूद ५ टक्के6आवरून १५ टक्के करण्यात यावी आशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा विभागीय आयक्तालयावर निघाला होता. दरम्यान आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालतासमोरील तिन्ही बाजूंचा रस्त्यांवर आपली वाहने उभी करून रस्ता अडविला. आंदोलकांनी सोबत आणलेल्या शिदोऱ्या सोडून जिल्हाधिकरी कार्यलतासमोरील मार्गावर बसून जेवण केले. प्रकल्पग्रस्तांच्या रास्तारोको आंदोलनामुळे जिल्हा सत्र न्यायालय, विद्यापीठ, गर्ल्स हायस्कुल कडून येणारी वाहतूक खोळंबली.प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण होईस्तोवर जिल्हाधिकारी कार्यल्यासमोरून आम्ही उठणार नाही असा इशारा आंदोलक प्रकल्पग्रस्तांनी दिला.

Conclusion:
Last Updated : Feb 12, 2019, 3:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.