ETV Bharat / bharat

जम्मू-काश्मीरतील चकमकीत एका दहशतवाद्यास कंठस्नान, एका जवानाला वीरमरण - गोळीबार

चकमकीत एका जवानाला वीरमरण आले आहे, तर एक जवान जखमी झाला आहे. या प्रकरणी गुन्ह्याची नोंद केली असून याची चौकशी सुरू असल्याची माहिती जम्मू काश्मीर पोलिसांनी दिली आहे.

संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Feb 12, 2019, 10:02 AM IST

Updated : Feb 12, 2019, 12:41 PM IST

श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या पुलवामातील रत्नीपुरा परिसरात सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. आज सकाळी ही चकमक सुरू असून दोन्ही बाजून जोरदार गोळीबार सुरू आहे.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. याआधीही जम्मू-काश्मीरच्या उरीमध्ये रविवारी रात्री सैन्याच्या कॅम्पमध्ये संशयास्पद हालचाली झाल्या. त्यानंतर सुरक्षादलाने तत्काळ परिसरात शोध मोहिम सुरू केली. या प्रकरणी २ लोकांची चौकशीही करण्यात आली.

Intro:शिवसेनेच्या नगरसेविका मंजुषा जाधव यांचे पती प्रशांत जाधव यांनी चक्क महापालिका आयुक्त संजय निपाणे यांच्या दालनात काळी शाई फेकल्याने खळबळ उडाली आहे. यावेळी आयुक्त त्यांच्या दालनात सुदैवाने नसल्याने मोठा अनर्थ टळला.

Body:आज दुपारी प्रशांत जाधव महापालिका आयक्तांच्या दलनासमोर आले आणि त्यांनी काळ्या शाईचा डबा आयक्तांच्या दलालांच्या दारावर फेकला यावेळी तिथे तैनात सुरक्षारक्षकांना जाधव यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता प्रशांत जाधव यांनी सुरक्षा रक्षकांच्या अंगावरही शाई ओतली. या घटनेनंतर प्रशांत जाधव यांनी महापालिकेतून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच शहर कोतवाली पोलीस महापालिकेत पोचले. या घरनेची महियी मिळराच महापालिका आयुक्त निपाणे सुद्धा मागपलीकत आले. या प्रकरचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि अशा भ्याड हल्ल्याला मी घाबरणार नाही अशी प्रतिक्रियाही नीपाणे यांनी दिली.प्रशांत जाधव विरोधार शहर कोतवाली पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली.
दरम्यान साई नगर प्रभागात काही दिवसांपूर्वी ऑक्सिजन पार्कचे भूमिपूजन झाले होते. त्या सोहळ्यात मंजुषा जाधव यांना निमंत्रण न देता भाजपच्या नगरसेवकांनीच त्या कामाचे श्रेय लुटले याचा राग प्रशांत जाधव यांना होता.त्यामुळेच त्यांनी हे कृत्य केल्याचे सांगण्यात येते. असयुक्त संजय नीपाणे यांनी साई नगर येथे ऑक्सिजन पार्कचे अधिकृत उदघाटन झाले नसल्याचे स्पष्ट केले.

Conclusion:
Last Updated : Feb 12, 2019, 12:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.