ETV Bharat / bharat

चोरांना चोपणाऱ्या 'त्या' दबंग आजी-आजोबांचा शौर्य पुरस्काराने सत्कार - तामिळनाडू

चोरीच्या इराद्याने घरात शिरलेल्या चोरांना वृद्ध दाम्पत्याने पळवून लावल्याची थरारक घटना तामिळनाडूतील तिरुनवेली येथे घडली होती. त्या दबंग आजी-आजोबांचा शौर्य पुरस्काराने सत्कार करण्यात आला आहे.

चोरट्यांना चोपणाऱ्या 'त्या' दबंग आजी-आजोबांना शौर्य पुरस्कार
author img

By

Published : Aug 16, 2019, 7:45 PM IST

चेन्नई - चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या चोरांना वृद्ध दाम्पत्याने पळवून लावल्याची थरारक घटना तामिळनाडूतील तिरुनवेली येथे घडली होती. त्या दबंग आजी-आजोबांना शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

  • இன்று சென்னையில் நடைபெற்ற சுதந்திர தினவிழாவில் மாண்புமிகு முதல்வர் அவர்கள், நெல்லை மாவட்ட தம்பதியினர் திரு.சண்முகவேலு - திருமதி. செந்தாமரை ஆகியோருக்கு ஆதீத துணிச்சலுக்கான முதலமைச்சரின் சிறப்பு விருதினை வழங்கி அவர்களது துணிச்சலை பாராட்டினார். #சுதந்திரதினம்#IndiaIndependenceDay pic.twitter.com/byJdknBkzk

    — Edappadi K Palaniswami (@CMOTamilNadu) August 15, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

शन्मुगवली हे कल्यानीपूरममध्ये शेती करतात. रात्रीच्या वेळी ते घराच्या बाहेर बसलेले असताना दोन चोरांनी घराच्या मागून येत त्यांच्यावर हल्ला केला. याच वेळेस त्यांच्या पत्नी बाहेर आल्या. या दोघांनी चोरांचा प्रखर विरोध केल्याने चोर तेथून पळाले. मात्र, चोरांनी 4 तोळ्याची सोन्याची चैन पळवली आहे. या घटनेचा थरारक व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला होता.

  • #WATCH Tamil Nadu: An elderly couple fight off two armed robbers who barged into the entrance of their house & tried to strangle the man, in Tirunelveli. The incident took place on the night of August 11. (date and time mentioned on the CCTV footage is incorrect) pic.twitter.com/zsPwduW916

    — ANI (@ANI) August 13, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

या घटनेत शन्मुगवली यांच्या हाताला काही जखमा झाल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असले तरी शन्मुगवली आणि त्यांच्या पत्नीने दाखवलेल्या शौर्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

Intro:Body:

mayu

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.