ETV Bharat / bharat

#DelhiElections2020 : दिल्लीतील या 14 महत्त्वाच्या जागांवरील निकालाकडे सर्वांच्या नजरा.. - दिल्लीतील मतदार संघ

राजधानी दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले असून 8 वाजता मतमोजणीला सुरवात झाली. विधानसभेच्या ७० जागांसाठी ८ फेब्रुवारीला मतदान झाले होते. निवडणुकीत ५९३ पुरुष उमेदवार आणि ७९ महिला उमेदवारांनी सहभाग घेतला होता. दिल्लीतील काही महत्त्वाच्या जागांवर सगळ्याच्या नजरा खिळल्या आहेत.

#DelhiElections2020 : या 12 महत्त्वाच्या सगळ्यांच्या नजरा खिळल्यात

author img

By

Published : Feb 11, 2020, 12:57 PM IST

Updated : Feb 11, 2020, 1:40 PM IST

  • नवी दिल्ली -

नवी दिल्लीमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल, भाजपचे सुनील कुमार यादव, तर काँग्रेसचे रोमेश सभरवाल यांच्यामध्ये लढत पहायला मिळत आहे. केजरीवाल उभे असल्यामुळे हा मतदारसंघ आपसाठी प्रतिष्ठेचा आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार, केजरीवाल आघाडीवर आहेत.

  • प्रतापगंज -

प्रतापगंज मतदारसंघातून दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि भाजपचे रवींद्र सिंह नेगी यांच्यामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. दिल्लीमधील केजरीवाल यांच्या नवी दिल्ली मतदारसंघानंतर आपसाठी प्रतिष्ठेचा असा मतदारसंघ म्हणजे प्रतापगंज आहे. १९९३ साली झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपने प्रतापगंजवर विजय मिळवला होता. त्यानंतर बरीच वर्षे ही जागा काँग्रेसकडे होती. त्यानंतर २०१३ आणि २०१५ मध्ये लागोपाठ दोन वर्षे ही जागा सिसोदिया यांच्याकडे राहिली आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार, भाजपचे नेगी आघाडीवर आहेत.

  • चांदनी चौक -

भाजपकडून सुमन कुमार गुप्ता, आपचे प्रह्लादसिंह साहनी आणि कॉंग्रेसच्या अलका लांबा येथून लढत आहेत. या जागेवर काँग्रस आणि आपचाच दबदबा असून गेल्या निवडणुकीमध्ये येथून आपकडून अलका लांबा यांनी विजय प्राप्त केला होता. दिल्लीचा सर्वात जुना परिसर असलले चांदणी चौक हे दिल्लीच्या राजकारणाचे प्रमुख केंद्र मानले जाते. 1951 मध्ये या जागेवर प्रथमच विधानसभा निवडणुका घेण्यात आल्या होत्या. या निवडणुकीत येथून काँग्रेसचे युधवीर सिंग विजयी झाले. त्यानंतर 1972 मध्ये काँग्रेसचे रामशंकर, 1977 मध्ये जेएनपीचे राजकुमार जैन, 1983 आणि 1993 मध्ये भाजप नेते वसू देव कप्तान विजयी झाले. 1998 ते 2003, 2008 आणि 2013 मध्ये काँग्रेसचे प्रल्हादसिंग साहनी सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून गेले. सध्याच्या आकडेवारीनुसार, आपचे साहनी हे आघाडीवर आहेत.

  • ओखला -

शाहीन बागमध्ये सीएए आणि एनआरसीविरोधात आंदोलन सुरू आहे. त्यामुळे येथील ओखला मतदारसंघाने देखील सर्वांचे लक्ष वेधले आहे. येथून आम आदमी पक्षाचे उमेदवार अमानतुल्ला खान तर भाजपकडून ब्रह्म सिंह मैदानात आहेत. तसेच काँग्रेसकडू परवेज हाशमी निवडणूक लढवत आहेत. गेल्या वर्षी अमानतुल्ला खान यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला होता. सध्याच्या आकडेवारीनुसार, आपचे अमानतुल्ला खान आघाडीवर आहेत.

  • गांधी नगर -

या मतदारसंघातून आपने अरविंदरसिंह लवली यांना उतरवले आहे. तर अनिल वाजपेयी हे भाजपकडून मैदानात आहेत. 2015 मध्ये अनिल वाजपेयी आपकडून जिंकले होते. सध्याच्या आकडेवारीनुसार, भाजपचे अनिल वाजपेयी आघाडीवर आहेत.

  • मॉडल टाउन -

या मतदारसंघातून भाजपचे नेते कपिल मिश्रा हे निवडणूक लढवत आहेत. तर आपकडून अखिलेश पति त्रिपाठी आणि काँग्रेसकडून अकांक्षा ओला मैदानात आहेत. सध्याच्या आकडेवारीनुसार, आपचे अखिलेश त्रिपाठी आघाडीवर आहेत.

  • द्वारका -

काँग्रेसचे माजी खासदार महाबल मिश्रा यांचे पुत्र विनय मिश्रा हे या मतदारसंघातून लढत आहेत. तर भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार प्रद्युमन राजपूत त्यांच्याविरोधात लढत आहेत. २०१५ मध्ये येथे आपचे नेते आदर्श शास्त्री विजय प्राप्त केला होता. सध्याच्या आकडेवारीनुसार, आपचे विनय मिश्रा आघाडीवर आहेत.

  • हरीनगर -

या मतदारसंघामध्ये भाजपकडून तेजिन्दरपाल बग्गा हे आपच्या नेत्या राजकुमारी ढिल्लन यांना लढत देत आहेत. गेल्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी आपचे जगदीप सिंह विजयी झाले होते. सध्याच्या आकडेवारीनुसार, आपच्या राजकुमारी ढिल्लन आघाडीवर आहेत.

  • सीलमपूर -

आम आदमी पक्षाने या ठिकाणी 2015 मध्ये विजय मिळवणारे मोहम्मद इशाक यांच्याऐवजी अब्दुल रहमान यांना मैदानात उतरवले आहे. तर भाजपने कौशल मिश्रा आणि काँग्रेसने मतीन अहमद यांना उमेदवारी दिली आहे. या ठिकाणी अब्दुल रहमान यांनी विजय प्राप्त केला आहे. आपच्या अब्दुल रहमान यांनी या जागेवर विजय मिळवला आहे.

  • नजफगड -

आपकडून या ठिकाणी कैलाश गहलोत यांना उतरवण्यता आले आहे. तर भाजपकडून अजीत खडखडी आणि काँग्रेसचे साहिबसिंह यादव मैदानात आहेत. 2015 मध्ये गहलोत यांनी अवघ्या दीड हजार मतांनी विजय मिळवला होता. सध्याच्या आकडेवारीनुसार, आपचे गलहोत आघाडीवर आहेत.

  • विश्वास नगर -

येथून भाजपकडून ओम प्रकाश शर्मा हे मैदानाता आहेत. तर आपकडून दीपक सिंघला निवडणूक लढवत आहेत. तर काँग्रेसचे नसीब सिंह हे मैदानात आहेत.2015 मध्ये आपचे नेते अतुल गुप्ता यांनी विजय प्राप्त केला होता. सध्याच्या आकडेवारीनुसार, भाजपचे शर्मा आघाडीवर आहेत.

  • शकूरबस्ती -

भाजपकडून एस. सी. वत्स तर काँग्रेसकडून येथे देवराज अरोरा मैदानात आहेत. तर आपचे नेते सत्येंद्र जैन येथून निवडणूक लढवत आहेत. सध्याच्या आकडेवारीनुसार, आपचे सत्येंद्र जैन आघाडीवर आहेत.

  • रोहिणी -

रोहिणी विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. येथे आपचे नेते राजेश नामा निवडणूक लढवत आहेत. तर भाजपचे विजेंद्र गुप्ता मैदानात आहेत. 2015 मध्ये येते भाजपचे उमेदवार विजेंद्र गुप्ता यांनी विजय प्राप्त केला होता. 2015 मध्ये भाजपला ज्या तीन जागांवर विजय मिळवता आला होता, त्यांपैकी रोहिणी ही एक जागा आहे. या मतदारसंघातून, भाजपचे विजेंद्र गुप्ता आघाडीवर आहेत.

  • मुस्तफाबाद -

मुस्ताफाबाद विधानसभा जागेवर भाजपचे आमदार जगदीश प्रधान हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आपने या वेळी हाजी यूनुस यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसकडून अली मेहंदी हे निवडणूक लढत आहेत. 2015 मध्ये भाजपचे उमेदवार जगदीश प्रधान विजयी झाले होते. गेल्या वेळी भारतीय जनता पक्षाने जिंकलेल्या तीन जागांमध्ये या जागेचा समावेश आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार, भाजपचे प्रधान आघाडीवर आहेत.

Intro:Body:

#DelhiElections2020 : दिल्ली निवडणुकीतील 12 महत्त्वाच्या जागा...

चांदनी चौक -

भाजपकडून सुमन कुमार गुप्ता, आपचे प्रह्लादसिंह साहनी आणि कॉंग्रेसच्या अलका लांबा येथून लढत आहेत. या जागेवर काँग्रस आणि आपचाच दबदबा  असून गेल्या निवडणुकीमध्ये येथून  आपकडून  अलका लांबा यांनी विजय प्राप्त केला होता.  दिल्लीचा सर्वात जुना परिसर असलले चांदणी चौक हे दिल्लीच्या राजकारणाचे प्रमुख केंद्र मानले जाते. मध्य दिल्ली जिल्ह्याचा भाग असण्याव्यतिरिक्त चांदनी चौकमध्ये लोकसभा मतदारसंघ आणि विधानसभा मतदारसंघही आहे. 1951 मध्ये या जागेवर प्रथमच विधानसभा निवडणुका घेण्यात आल्या होत्या. या निवडणुकीत येथून काँग्रेसचे युधवीर सिंग विजयी झाले. त्यानंतर 1972 मध्ये काँग्रेसचे रामशंकर, 1977 मध्ये जेएनपीचे राजकुमार जैन, 1983 आणि 1993 मध्ये भाजप नेते वसू देव कप्तान विजयी झाले. 1998 ते 2003, 2008 आणि 2013 मध्ये  काँग्रेसचे प्रल्हादसिंग साहनी सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून गेले.

ओखला -

शाहीन बागमध्ये सीएए आणि एनआरसीविरोधात आंदोलन सुरू आहे. त्यामुळे येथील ओखला मतदारसंघाने देखील सर्वांचे लक्ष वेधले आहे. येथून आम आदमी पक्षाचे उमेदवार अमानतुल्ला खान तर भाजपकडून ब्रह्म सिंह मैदानात आहेत. तसेच काँग्रेसकडू परवेज हाशमी निवडणूक लढवत आहेत.  गेल्या वर्षी अमानतुल्ला खान यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला होता.

गांधी नगर -

या  मतदारसंघातून आपने अरविंदरसिंह लवली यांना उतरवले आहे. तर अनिल वाजपेयी हे  भाजपकडून मैदानात आहेत. 2015 मध्ये अनिल वाजपेयी आपकडून जिंकले होते.

मॉडल टाउन -

या मतदारसंघातून भाजपचे नेते कपिल मिश्रा हे निवडणूक लढवत आहेत. तर आपकडून  अखिलेश पति त्रिपाठी आणि काँग्रेसकडून अकांक्षा ओला मैदानाता आहेत.

द्वारका -

काँग्रेसचे माजी खासदार महाबल मिश्रा यांचे पुत्र विनय मिश्रा हे या मतदारसंघातून लढत आहेत. तर भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार प्रद्युमन राजपूत त्यांच्याविरोधात लढत आहेत. २०१५ मध्ये येथे आपचे नेते आदर्श शास्त्री विजय प्राप्त केला होता.

हरीनगर -

या मतदारसंघामध्ये भाजपकडून तेजिन्दरपाल बग्गा हे आपच्या नेत्या राजकुमारी ढिल्लन यांना लढत देत आहेत. गेल्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी आपचे जगदीप सिंह विजयी झाले होते.

सीलमपूर -

आम आदमी पक्षाने या ठिकाणी 2015 मध्ये विजय मिळवणारे मोहम्मद इशाक यांच्याऐवजी अब्दुल रहमान  यांना मैदानात उतरवले आहे. तर भाजपने कौशल मिश्रा  आणि काँग्रेसने मतीन अहमद यांना उमेदवारी दिली आहे.

नजफगड -

आपकडून या ठिकाणी कैलाश गहलोत यांना उतरवण्यता आले  आहे. तर  भाजपकडून अजीत खडखडी आणि काँग्रेसचे साहिबसिंह यादव मैदानात आहेत. 2015 मध्ये गहलोत यांनी अवघ्या दीड हजार मतांनी विजय मिळवला होता.

विश्वास नगर -

येथून भाजपकडून ओम प्रकाश शर्मा हे मैदानाता आहेत. तर आपकडून दीपक सिंघला निवडणूक लढवत आहेत. तर काँग्रेसचे नसीब सिंह हे मैदानात आहेत.2015 मध्ये आपचे नेते अतुल गुप्ता यांनी विजय प्राप्त केला होता.

शकूरबस्ती -

भाजपकडून एस. सी. वत्स तर काँग्रेसकडून येथे देवराज अरोरा मैदानात आहेत.  तर आपचे नेते  सत्येद्र जैन येथून निवडणूक लढवत आहेत.

रोहिणी -

रोहिणी विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. येथे आपचे नेते राजेश नामा निवडणूक लढवत आहेत. तर भाजपचे विजेंद्र गुप्ता  मैदानात आहेत. 2015 मध्ये येते भाजपचे उमेदवार विजेंद्र गुप्ता यांनी विजय प्राप्त केला होता. 2015 मध्ये भाजपला ज्या तीन जागांवर विजय मिळवता आला होता, त्यांपैकी रोहिणी ही एक जागा आहे.

मुस्तफाबाद -

मुस्ताफाबाद विधानसभा जागेवर भाजपचे आमदार जगदीश प्रधान हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आपने या वेळी हाजी यूनुस यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसकडून अली मेहंदी हे निवडणूक लढत आहेत. 2015 मध्ये भाजपचे उमेदवार जगदीश प्रधान विजयी झाले होते. गेल्या वेळी भारतीय जनता पक्षाने जिंकलेल्या तीन जागांमध्ये या जागेचा समावेश आहे.

Conclusion:
Last Updated : Feb 11, 2020, 1:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.